शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वाशिम : लसीकरणासाठी भर उन्हात रांग; उष्माघात झाला तर?

राष्ट्रीय : लवकरात लवकर लस आयात करा; बंगालमध्ये जमिन देण्यासही तयार; ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र

मुंबई : मोठी बातमी :१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास बंद, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : LIVE- कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी | Top 5 News | Covaxin | Covid 19

महाराष्ट्र : लसीकरणावरून भाजपचे आमदार का भडकले? MLA Ganpat Gaikwad | Corona Virus In Maharashtra

राष्ट्रीय : Corona Vaccine: आता भारतात होणार जॉन्सन अँड जॉन्सन लसीचं उत्पादन!; चाचपणी सुरू

महाराष्ट्र : “आरोग्यमंत्र्यांचं 'ते' विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस”; अतुल भातखळकर यांचा निशाणा

राजकारण : कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत; काँग्रेसचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : रात्री ८.३० वाजता लस नोंदणी, पाच सेकंदात हाऊसफुल्ल

नाशिक : नाशिक मध्ये लस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ