लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
Summer Special : अर्धा लिटर दुधाचं करा घरच्याघरी परफेक्ट विकतसारखं आईस्क्रीम, स्वस्तात मस्त समर स्पेशल रेसिपी - Marathi News | Home Made Ice-cream Recipe Summer Special: Make a perfect ice cream from half a liter of milk, buy a great summer special recipe at a cheap price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : अर्धा लिटर दुधाचं करा घरच्याघरी परफेक्ट विकतसारखं आईस्क्रीम, स्वस्तात मस्त समर स्पेशल रेसिपी

Home Made Ice-cream Recipe Summer Special : घरच्या घरी कमी श्रमात तयार करा परफेक्ट आईस्क्रीम ...

बटाट्याचे पापड नेहमीचे यंदा टोमॅटोचे पापड करुन पाहा, करायला सोपा आणि तळून खायला मस्त - Marathi News | How to make tomato papad : Tomato Papad Recipe Rice flour Tomato Papad Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाट्याचे पापड नेहमीचे यंदा टोमॅटोचे पापड करुन पाहा, करायला सोपा आणि तळून खायला मस्त

How to make tomato papad : मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी किंवा जेवताना ताटाला लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे. ...

वर्षभर उत्तम टिकणाऱ्या बटाटा किसाची परफेक्ट पारंपरिक कृती, पाहा बटाटा नेमका कसा निवडायचा.. - Marathi News | Sun dried Batatyacha Kees Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्षभर उत्तम टिकणाऱ्या बटाटा किसाची परफेक्ट पारंपरिक कृती, पाहा बटाटा नेमका कसा निवडायचा..

Sun dried Batatyacha Kees Recipe ना बटाटयाचं लगदा होण्याचं टेन्शन, ना बिघडण्याची भीती, पाहा बटाट्याचा किस बनवण्याची परफेक्ट पद्धत ...

फक्त १ कांदा कापून करा खमंग, क्रिस्पी कांदा वडे; सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खायला झटपट पदार्थ - Marathi News | Make Crispy Onion Vada using 2 onions; Easy recipe, sparkling option to eat with meals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ कांदा कापून करा खमंग, क्रिस्पी कांदा वडे; सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खायला झटपट पदार्थ

Make Crispy Onion Vada using 2 onions : कांदा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त मानला जातो. कांद्यामध्ये अँटी-अॅलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवता येते. ...

घरच्याघरी विकतसारखे कुरकुरीत पापड हवेत? घ्या खास उडीद पापड मसाला रेसिपी.. पापड होतील परफेक्ट - Marathi News | Urad Dal Masala Papad Recipe, homemade simple recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्याघरी विकतसारखे कुरकुरीत पापड हवेत? घ्या खास उडीद पापड मसाला रेसिपी.. पापड होतील परफेक्ट

Urad Dal Masala Papad Recipe कमी साहित्यात घरच्या मसाल्यात बनवा उडदाचे कुरकुरीत पापड, पाहा बनवण्याची सोपी पद्धत.. ...

ताज्या हिरव्यागार कैरीचे करा आंबटगोड वरण, नेहमीच्या वरणभाताची बदलेल चव-पाहा सोपी सुंदर रेसिपी - Marathi News | How to make ambe dal : Aamba dal recipe easy cooking hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताज्या हिरव्यागार कैरीचे करा आंबटगोड वरण, नेहमीच्या वरणभाताची बदलेल चव-पाहा सोपी सुंदर रेसिपी

How to make ambe dal : आंब्याची डाळ अगदी कमीत कमी साहित्यात तयार होईल. (Ambe Dal Recipe) ...

सारखी पोळी-भाजी नको वाटते? ट्राय करा परफेक्ट गुजराती मेथी थेपला, पोटभरीचा पौष्टिक पदार्थ - Marathi News | Methi Thepla Recipe : Don't want the same poli-vegetables? Try Perfect Gujarati Style Methi Thepla, Healthy Recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखी पोळी-भाजी नको वाटते? ट्राय करा परफेक्ट गुजराती मेथी थेपला, पोटभरीचा पौष्टिक पदार्थ

Methi Thepla Recipe : नाश्ता नाहीतर जेवणाला करता येईल किंवा ट्रिपला जातानाही सोबत ठेवता येईल असा हा प्रकार नेमका कसा बनवायचा ते पाहूया... ...

मऊ पडलेली बिस्किटं पुन्हा कुरकुरीत-कडक करण्याच्या ३ भन्नाट ट्रिक्स, करुन तर पाहा - Marathi News | How to Make Your Soggy Biscuits Crispy Again | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मऊ पडलेली बिस्किटं पुन्हा कुरकुरीत-कडक करण्याच्या ३ भन्नाट ट्रिक्स, करुन तर पाहा

How to Make Your Soggy Biscuits Crispy Again बिस्किटं मऊ झाली, सादळली की फेकून द्यावी लागतात, तसे कशाला करायचे? ...