लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
आई, नाश्त्याला काहीतरी भारी कर! म्हणणाऱ्या मुलांसाठी करा ३ भन्नाट पदार्थ, नाश्ता सुपरकुल! - Marathi News | 3 Different Breakfast Recipes for Summer : Mom, make something Great for breakfast! Make 3 amazing dishes for kids who say breakfast is super cool! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई, नाश्त्याला काहीतरी भारी कर! म्हणणाऱ्या मुलांसाठी करा ३ भन्नाट पदार्थ, नाश्ता सुपरकुल!

3 Different Breakfast Recipes for Summer : ब्रेकफास्टला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर करता येतील असे चविष्ट पर्याय... ...

कुकरमधून डाळ बाहेर येते, रबर सैल होते? ५ टिप्स, शिट्ट्या होतील नीट- डाळ फसफसणार नाही - Marathi News | Pressure Cooker Tips and Hacks : 5 Best Cooking Hacks to Save Time and Money | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकरमधून डाळ बाहेर येते, रबर सैल होते? ५ टिप्स, शिट्ट्या होतील नीट- डाळ फसफसणार नाही

Pressure Cooker Tips and Hacks : कुकर खराब झाल्यास काही सोपे घरगुती हॅक्स वापरून तुम्ही चवदार, चविष्ट स्वयंपाक बनवू शकता. (Brilliant Kitchen Hacks That you Must Try) ...

आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट - Marathi News | 4 ways to stop Aamras from turning brown | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट

4 ways to stop Aamras from turning brown आंब्याचा रस काढून फ्रिजमध्ये ठेवला तरी तो काळा पडतो, अशावेळी काय करावं? ...

झटपट नारळ फोडण्याची-खोवण्याची १ सोपी ट्रिक; नारळाचे पदार्थ करा सहज - Marathi News | How to grate a Coconut quick and easy : How do you grate fresh coconut easily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट नारळ फोडण्याची-खोवण्याची १ सोपी ट्रिक; नारळाचे पदार्थ करा सहज

How to grate a Coconut quick and easy : ताजे नारळ विकत घेऊन आणल्यानंतर गरम पाण्यात 5 मिनिटे भिजत ठेवा आणि  5 मिनिटांनंतर तुम्ही नारळ हाताने घासून माती स्वच्छ करा. ...

भेंडी करताना चिकट होते? चिपचिपित भेंडीमुळे चव बिघडते? ८ टिप्स, क्रिस्पी होईल भेंडी - Marathi News | A Brilliant Trick for Avoiding Slimy Okra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेंडी करताना चिकट होते? चिपचिपित भेंडीमुळे चव बिघडते? ८ टिप्स, क्रिस्पी होईल भेंडी

A Brilliant Trick for Avoiding Slimy Okra भेंडी चिकट होऊ नये म्हणून ८ टिप्स, भेंडीची भाजी चिकट होणार नाही.. ...

भाताबरोबर खायला १० मिनिटात करा चविष्ट वाटपाचे वरण; १ वाटी तूर डाळीत करा अप्रतिम पदार्थ - Marathi News | Traditional Dal Recipe : Maharashtrian style treditional dal recipe with easy cooking hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाताबरोबर खायला १० मिनिटात करा चविष्ट वाटपाचे वरण; १ वाटी तूर डाळीत करा अप्रतिम पदार्थ

Traditional Dal Recipe : रोज तूरीची डाळ खाल्ल्यानं  रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते. यात इम्यूनोमॉड्यूलेटरी गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास  मदत करतात. ...

कलिंगड नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने, कसे ओळखाल? ३ टिप्स - निवडा रसाळ कलिंगड - Marathi News | Three tips to pick out a sweet watermelon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कलिंगड नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने, कसे ओळखाल? ३ टिप्स - निवडा रसाळ कलिंगड

Three tips to pick out a sweet watermelon कलिंगड केमिकलने लाल केले जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.. ...

२ कांदे - मुठभर शेंगदाण्याची करा चवदार चटणी, चव अशी की भाजी खायला विसराल - Marathi News | Peanut Onion Chutney | Idli, dosa Side dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ कांदे - मुठभर शेंगदाण्याची करा चवदार चटणी, चव अशी की भाजी खायला विसराल

Peanut Onion Chutney | Maharashtrian style Recipe रोज तिच - तिच भाजी खाऊन कंटाळा आलाय? कांदा - शेंगदाण्याची करा चमचमीत चटणी ...