लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
भाजलेल्या लसणाची चटकदार चटणी करा फक्त १० मिनिटांत, एकदा खाल तर.. - Marathi News | Garlic chutney Recipe : How to make garlic chutney Red chilli chutney wet garlic chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजलेल्या लसणाची चटकदार चटणी करा फक्त १० मिनिटांत, एकदा खाल तर..

Garlic chutney Recipe : भाजलेल्या लसणाची चटणीसुद्धा तितकीच चवदार लागते. या चटणीची सोपी रेसेपी पाहूया. ...

ना साखरेच्या पाकाचं टेंशन- ना गुळाचं, फक्त १० मिनिटांत करा खजूर रोल, रोज १ तुकडा-हाडं ठणठणीत - Marathi News | Sugar-Free Dates & Dry Fruit Roll : Make Khajur dry fruit roll in just 10 minutes khajoor ki mithai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना साखरेच्या पाकाचं टेंशन- ना गुळाचं, फक्त १० मिनिटांत करा खजूर रोल, रोज १ तुकडा-हाडं ठणठणीत

Sugar-Free Dates & Dry Fruit Roll : अनेकजण  वजन कमी करण्यासाठी तर काहीजण शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी साखर खाणं टाळतात. अशावेळी  हा शुगर फ्री चवदार पदार्थ एक उत्तम पर्याय आहे.  ...

पाटा-वरवंट्यावर वाटूनघाटून करा नारळाची केरळी चटणी, पारंपरिक भन्नाट चव - Marathi News | Kerala Coconut Chutney | for Dosa, Idli, Chapati, and Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाटा-वरवंट्यावर वाटूनघाटून करा नारळाची केरळी चटणी, पारंपरिक भन्नाट चव

Kerala Coconut Chutney | for Dosa, Idli, Chapati, and Rice पाटा-वरवंट्यावर वाटून चटणी करणं तसं सोपं नाही, पण चव वेगळी हवी तर करुन पाहा ...

चपातीचा चिवडा; शिळ्या चपात्यांचा कुस्करा करण्याची कुरकुरीत रेसिपी, चविष्ट आणि झटपट - Marathi News | whole wheat roti chivda recipe | Indian chapati recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपातीचा चिवडा; शिळ्या चपात्यांचा कुस्करा करण्याची कुरकुरीत रेसिपी, चविष्ट आणि झटपट

whole wheat roti chivda recipe | Indian chapati recipe शिळ्या चपातीचं करा चटपटीत चिवडा, पोट भरेल - चवीलाही भन्नाट लागेल.. ...

इडली मस्त मऊ-लुसलुशीत होण्यासाठी ४ सोपे उपाय; गरमागरम इडलीचा बेत होईल झक्कास... - Marathi News | 4 Easy Tips to Make Idlis Super Soft and Fluffy; Hot idli will be ready... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इडली मस्त मऊ-लुसलुशीत होण्यासाठी ४ सोपे उपाय; गरमागरम इडलीचा बेत होईल झक्कास...

4 Easy Tips for Soft and Spongy Idli : इडल्या छान टम्म फुगाव्यात आणि स्पॉंजी व्हाव्यात यासाठी काही सोप्या ट्रिक्स ...

मुलांच्या डब्यासाठी करा ‘डाळींचे आप्पे’! चविष्ट गरमागरम नाश्ता- रेसिपी सोपी आणि पौष्टिक  - Marathi News | High proteins healthy breakfast, moong daal appe recipe, How to make appe using dal? tasty and healthy snacks for tiffin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांच्या डब्यासाठी करा ‘डाळींचे आप्पे’! चविष्ट गरमागरम नाश्ता- रेसिपी सोपी आणि पौष्टिक 

Moong Daal Appe Recipe: मुलांच्या डब्यात काय द्यावं किंवा मग सगळ्यांसाठी नाश्त्याला काय करावं, असा प्रश्न पडला असेल, तर ही घ्या एक मस्त चवदार आणि भरपूर प्रोटिन्स असणारी रेसिपी... करून बघा डाळींचे आप्पे (How to make appe using dal?). ...

१ कप रव्याचे करा कुरकुरीत मेदू वडे; सोपी रेसिपी-डाळ न भिजवताच पटकन करा गरमागरम नाश्ता - Marathi News | How to make Suji Medu Vada : Instant Rava Vada Recipe Semolina Vada Sooji Vada | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ कप रव्याचे करा कुरकुरीत मेदू वडे; सोपी रेसिपी-डाळ न भिजवताच पटकन करा गरमागरम नाश्ता

How to make Suji Medu Vada :रव्याचे वडे हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट दिसतात. नाश्त्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. ...

चिरलेली वांगी काळी पडू नयेत म्हणून ४ उपाय, भाजीसाठी चिरलेली वांगी दिसतील पांढरी - Marathi News | How to Prevent Eggplant from Turning Brown | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिरलेली वांगी काळी पडू नयेत म्हणून ४ उपाय, भाजीसाठी चिरलेली वांगी दिसतील पांढरी

How to Prevent Eggplant from Turning Brown वांगी-कच्ची केळी या भाज्या चिरल्यावर लगेच काळ्या पडू नयेत म्हणून खास उपाय ...