लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
१ वाटी शेव वापरून घरीच करा स्वादीष्ट मिठाई; सोपी रेसिपी- नैवेद्य झटपट होईल तयार - Marathi News | How to make shv barfi at home : Easy and quick sev barfi recipe at home How to make Instant Sev Barfi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी शेव वापरून घरीच करा स्वादीष्ट मिठाई; सोपी रेसिपी- नैवेद्य झटपट होईल तयार

How to make sev barfi at home : शेव आपल्या सर्वांच्याच घरी असते. कारण चहाबरोबर स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी, चाट आयटम्स बनवण्यासाठी शेवेचा वापर केला जातो. ...

तूप करण्यासाठी साय साठवता, पण साय खराब होते, दुर्गंधी येते? ४ टिप्स, तूपही निघेल भरपूर - Marathi News | Store Malai Like This To Keep It Fresh For Long | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तूप करण्यासाठी साय साठवता, पण साय खराब होते, दुर्गंधी येते? ४ टिप्स, तूपही निघेल भरपूर

Store Malai Like This To Keep It Fresh For Long विरजणासाठी साय साठवताना साय खराब होऊ नये म्हणून ४ टिप्स ...

तिखटाला जाळं लागून वर्षभराचं तिखट भुरकट- खराब होतं? करा फक्त २ गोष्टी, तिखट वर्षभर राहील लालेलाल - Marathi News | How to store mirchi powder or chilli powder for long, 2 tips for best storage of chilli powder  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिखटाला जाळं लागून वर्षभराचं तिखट भुरकट- खराब होतं? करा फक्त २ गोष्टी, तिखट वर्षभर राहील लालेलाल

How To Preserve Chilli Powder For Long: ओलसरपणामुळे धान्यात जसे किडे पडतात, तसंच तिखटालाही जाळं लागतं. असं होऊ नये म्हणून २ उपाय करा. आणि तर जाळं लागलंच तर काय करायचं ते पाहून घ्या.. ...

नागपूरची गरमागरम सांबारवडी, भरपूर कोथिंबीर घालून केलेला अप्रितम पदार्थ! आईच्या हातची खमंग चव - Marathi News | How to make Nagpuri sambar vadi? Easy and traditional recipe of sambar vadi, Famous dish of Nagpur | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागपूरची गरमागरम सांबारवडी, भरपूर कोथिंबीर घालून केलेला अप्रितम पदार्थ! आईच्या हातची खमंग चव

नागपूरी सांबार वडी करणं म्हणजे सोहळा असतो. मायेनं करावा आणि खावा असा पदार्थ ...

नाश्त्याला करा गुजराथी हांडवो, १ कपभर रव्याचा इन्स्टंट हांडवो! नेहमीच्या पोहे-उपम्यापेक्षा वेगळी चव - Marathi News | Instant Rava Handvo | Vegetable Rava Handvo in Pan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला करा गुजराथी हांडवो, १ कपभर रव्याचा इन्स्टंट हांडवो! नेहमीच्या पोहे-उपम्यापेक्षा वेगळी चव

Instant Rava Handvo | Vegetable Rava Handvo in Pan रोज उठून नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर हा इन्स्टंट हांडवाे करुन पाहा ...

न आंबवता - ५ डाळींचा करा प्रोटीन डोसा! वजन कमी करण्यासाठी बेस्ट नाश्ता, ग्लुटेन फ्री स्पेशल डोसा - Marathi News | Instant high protein dosa, gluten free, weight loss recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न आंबवता - ५ डाळींचा करा प्रोटीन डोसा! वजन कमी करण्यासाठी बेस्ट नाश्ता, ग्लुटेन फ्री स्पेशल डोसा

Instant high protein dosa, gluten free, weight loss recipe कपभर डाळींचा करा कुरकुरीत डोसा - बनवायला सोपी - खा पोटभर ...

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण.. - Marathi News | 12 Surprising Benefits of Drumstick That Can Change Your Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

12 Surprising Benefits of Drumstick That Can Change Your Health शेवगा आहारात नियमित हवाच, शेवग्याची शेंग म्हणजे भरपूर पोषण ...

कांद्याचे थालीपीठ तर नेहमीचेच, करून बघा मुगाच्या डाळीचे खुसखुशीत- खमंग थालीपीठ, घ्या सोपी रेसिपी  - Marathi News | How to make moong dal paratha, mugachya daliche thalipith, healthy breakfast recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांद्याचे थालीपीठ तर नेहमीचेच, करून बघा मुगाच्या डाळीचे खुसखुशीत- खमंग थालीपीठ, घ्या सोपी रेसिपी 

Moong Dal Thalipith Recipe: मुगाच्या डाळीचं थालीपीठ किंवा पराठा, मुलांना डब्यात देण्यासाठी एक चवदार आणि पौष्टिक पदार्थ. बघा झटपट होणारी सोपी रेसिपी...(How to make moong dal paratha) ...