लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा - Marathi News | Diwali Special faral Recipe in Marathi : Murmura chivda recipe Murmura Chivda Easy Spicy Puffed Rice Chivda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा

Diwali Special faral Recipe in Marathi : या चिवड्यासाठी ट्रान्सपरन्ट दिसणारे कुरमुरे न घेता जाड कुरमुरे निवडा. ...

हिरव्यागार मिरच्या लवकर खराब होतात, वाळून जातात? १ सोपी ट्रिक, मिरच्या राहतील १५ दिवस ताज्या - Marathi News | Simple Trick for How to store green chillies for a longer duration : Do green chilies spoil quickly? 1 simple trick, chillies will stay fresh for 15 days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरव्यागार मिरच्या लवकर खराब होतात, वाळून जातात? १ सोपी ट्रिक, मिरच्या राहतील १५ दिवस ताज्या

Simple Trick for How to store green chillies for a longer duration : मिरच्या दिर्घकाळ टिकण्यासाठी वापरुन बघा ही सोपी ट्रिक... ...

डाळ-तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ मिसळा; थंडीतही दुप्पट फुलेल इडलीचं पीठ-मऊ होतील इडल्या - Marathi News | How to Make Idli Batter Ferment Quickly : Idli Recipe Idli Batter Recipe with Pro Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळ-तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ मिसळा; थंडीतही दुप्पट फुलेल इडलीचं पीठ-मऊ होतील इडल्या

How to Make Idli Batter Ferment Quickly (Ghari Idali Kashi Banvaychi) : वातारवणात गारवा असल्यामुळे पीठ व्यवस्थित फुलत नाही, पीठ न आंबल्यामुळे इडली किंवा डोसा विकतसारखा मऊ, फुललेला बनत नाही. ...

मिठाईच्या दुकानात मिळते तशी भरपूर लेअर्सची खस्ता करंजी घरी करायचीय? मग ही सोपी ट्रिक पाहाच, करंजी टिकेल महिनाभर - Marathi News | how to make layered karanji recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिठाईच्या दुकानात मिळते तशी भरपूर लेअर्सची खस्ता करंजी घरी करायचीय? मग ही सोपी ट्रिक पाहाच, करंजी टिकेल महिनाभर

how to make layered karanji recipe : करंजी तळताना ना फुटणार, ना सारण बिघडणार, अचूक साहित्यांचा वापर करून करा भरपूर लेअर्सची खस्ता करंजी ...

दिवाळीच्या फराळाचा ताण नको तर आधीच करुन ठेवा ३ गोष्टी; फराळाचे काम होईल झटपट - Marathi News | Diwali Faral Preperation Cooking tips Kitchen hacks : If you don't want to stress about Diwali faral, do 3 things in advance; The snack will be done in no time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीच्या फराळाचा ताण नको तर आधीच करुन ठेवा ३ गोष्टी; फराळाचे काम होईल झटपट

Diwali Faral Preperation Cooking tips Kitchen hacks : दिवाळीच्या फराळाचे काम सोपे व्हावे यासाठी काही गोष्टींचे नियोजन आधीपासून करून ठेवायला हवे. ...

दिवाळीत पाहुणे आल्यावर १० मिनिटांत करा-लग्नाच्या पंगतीसारखा मोकळा चविष्ट मसालेभात, घ्या सोपी रेसिपी - Marathi News | Easy Tasty Masalebhat Recipe : Easy recipe to make delicious spiced rice like a wedding in 10 minutes when guests arrive on Diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत पाहुणे आल्यावर १० मिनिटांत करा-लग्नाच्या पंगतीसारखा मोकळा चविष्ट मसालेभात, घ्या सोपी रेसिपी

Easy Tasty Masalebhat Recipe : मसालेभात परफेक्ट मोकळा आणि चविष्ट व्हावा यासाठी नेमके काय करायचे ते समजून घेऊया. ...

गोडाची शंकरपाळी कधी कडक होतात तर कधी तळताना फुटतात, ३ टिप्स - शंकरपाळी होतील मस्त खुसखुशीत - Marathi News | Simple Tips for making Sweet God Shankarpali in Diwali Faral : Shankarpali of sweet sometimes becomes hard and sometimes it breaks while frying, 3 tips - Shankarpali will be very crispy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोडाची शंकरपाळी कधी कडक होतात तर कधी तळताना फुटतात, ३ टिप्स - शंकरपाळी होतील मस्त खुसखुशीत

Simple Tips for making Sweet God Shankarpali in Diwali Faral : महागाचे जिन्नस वापरुन केलेला पदार्थ चुकला की महिलांचा सगळा मूडच ऑफ होतो ...

कपभर गुळ-शेंगदाण्याचा करा पौष्टिक लाडू ५ मिनिटांत, हिवाळ्यात रोज सकाळी फक्त १ लाडू खाऊन तर पाहा - Marathi News | 2 Ingredient Peanut Jaggery Ladoo, Winter Special Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपभर गुळ-शेंगदाण्याचा करा पौष्टिक लाडू ५ मिनिटांत, हिवाळ्यात रोज सकाळी फक्त १ लाडू खाऊन तर पाहा

2 Ingredient Peanut Jaggery Ladoo : गुळ शेंगदाणे हे आपलं पारंपरिक अन्न, ते खाऊनही फिट होता येतंच. ...