लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
How to Make Healthy Bajari khichdi (Bajrichi khichdi recipe) : बाजरीची खिचडी करण्याची सोपी रेसपी पाहूया. हे लो कॅलरी फूड आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे. ...
How To Make Indori Poha: इंदोरी पाेहे करण्याची मस्त रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे (Indori pohe recipe by chef Kunal Kapoor). बघा १० मिनिटांत कसे करायचे गरमागरम वाफाळते इंदोरी पाेहे.... ...
How to make Tarla Dalal's Batata Musallam at home : बटाट्याची तिच तिच भाजी खाऊन कंटाळला असाल तर, कमी साहित्यात १० मिनिटात करा चमचमीत 'बटाटा मुसल्लम' ...