लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
ना तेल - ना झंझट, टम्म फुगीर पुऱ्यांची सोपी रेसिपी; 100 % ऑईल-फ्री पुऱ्या खाऊन पाहाच.. - Marathi News | How to make without oil\oil free poori in simple steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना तेल - ना झंझट, टम्म फुगीर पुऱ्यांची सोपी रेसिपी; 100 % ऑईल-फ्री पुऱ्या खाऊन पाहाच..

How to make without oil\oil free poori in simple steps : कोण म्हणतं तेलाशिवाय पुऱ्या फुगत नाही? तेलाचा वापर न करताही पुऱ्या करता येतात.. ...

घसा खवखवतो म्हणून अळूवडी करणंच टाळता? खाजरी पानं ओळखण्याची १ ट्रिक- खा अळूवडी बिंधास्त - Marathi News | Which Leaf is good to make Aluvadi, check out some tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घसा खवखवतो म्हणून अळूवडी करणंच टाळता? खाजरी पानं ओळखण्याची १ ट्रिक- खा अळूवडी बिंधास्त

Which Leaf is good to make Aluvadi, check out some tips : हिरव्या की काळ्या देठांची पानं? नक्की कोणत्या पानांची अळूवडी करावी? ...

उडीद डाळीचे टम्म फुगलेले आप्पे, पीठ आंबविण्याचीही गरज नाही- मुलांच्या डब्यासाठी चवदार मेन्यू - Marathi News | Instant appe recipe, how to make appe using urad dal, how to make appe without using rice, perfect soft appe recipe, easy and quick breakfast recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उडीद डाळीचे टम्म फुगलेले आप्पे, पीठ आंबविण्याचीही गरज नाही- मुलांच्या डब्यासाठी चवदार मेन्यू

How To Make Appe Using Urad Dal: नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी उडीद डाळीचे आप्पे हा एक खूप चांगला पदार्थ आहे, करून पाहा.. (easy and quick breakfast recipe) ...

हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या ताज्या भाज्यांचे करा चमचमीत कटलेट, पोटभर आणि पौष्टिक खाऊ-मुलांसह मोठ्यांसाठी! - Marathi News | Easy and healthy Vegetable Cutlet Recipe : Tired of eating the same vegetables and salads? Turn vegetables into crispy cutlets... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या ताज्या भाज्यांचे करा चमचमीत कटलेट, पोटभर आणि पौष्टिक खाऊ-मुलांसह मोठ्यांसाठी!

Easy and healthy Vegetable Cutlet Recipe : थोडं डोकं लढवलं तर मुलांच्या आवडीचे आणि तरीही पौष्टीक असे पदार्थ नक्की करता येतात. ...

एक कांदा-२ सिमला मिरच्या, कधी खाल्ली नसेल इतकी चमचमीत चटणी, ५ मिनिटांत झटपट रेसिपी - Marathi News | capsicum onion chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक कांदा-२ सिमला मिरच्या, कधी खाल्ली नसेल इतकी चमचमीत चटणी, ५ मिनिटांत झटपट रेसिपी

capsicum onion chutney recipe : नेहमीचे चटणीचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर, खा ढोबळी मिरचीची चटणी ...

१ वाटी मुगाच्या डाळीची करा मऊ-लुसलुशीत इडली, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ, पचायलाही हलका - Marathi News | Easy and Healthy Moong Dal Idli Recipe : Makes 1 bowl of mung dal soft-smooth idli, a perfect healthy option for kids... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी मुगाच्या डाळीची करा मऊ-लुसलुशीत इडली, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ, पचायलाही हलका

Easy and Healthy Moong Dal Idli Recipe : ही इडली हेल्दी असून चविष्ट लागत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ती खाता येते. ...

लांबट जांभळ्या वांग्याचे करा खमंग कुरकुरीत काप फक्त ५ मिनिटांत, जेवताना तोंडाला येईल चव - Marathi News | Maharashtrian Vangyache Kaap | How to make Brinjal Fry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लांबट जांभळ्या वांग्याचे करा खमंग कुरकुरीत काप फक्त ५ मिनिटांत, जेवताना तोंडाला येईल चव

Maharashtrian Vangyache Kaap | How to make Brinjal Fry : फक्त वरण-भात खाऊन कंटाळा आला असेल तर, ५ मिनिटात वांग्याचे चविष्ट काप तयार करा.. ...

थंडीत नाश्त्याला घरीच करा गरमागरम-चमचमीत मटार कचोरी, घ्या सोपी-झटपट रेसिपी... - Marathi News | Easy Matar Kachori Recipe : Make hot peas kachori for breakfast at home in cold weather, get the easy-quick recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत नाश्त्याला घरीच करा गरमागरम-चमचमीत मटार कचोरी, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

Easy Matar Kachori Recipe : अगदी कमीत कमी पदार्थांत आणि तरीही चविष्ट होणारी ही मटार करंजी नेमकी कशी करायची पाहूया... ...