लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
१ वाटी रव्याचे करा खमंग मेदूवडे; डाळ न दळता-न भिजवता पटकन होईल मेदूवड्यांचा बेत - Marathi News | How to Make Poha Rava Meduvada : Rava Meduvada Recipe Poha Meduvada Recipe Instant Meduvada Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी रव्याचे करा खमंग मेदूवडे; डाळ न दळता-न भिजवता पटकन होईल मेदूवड्यांचा बेत

How to Make Poha Rava Meduvada : डाळ न दळता, न भिजवता पोहे आणि बटाटे वापरून तुम्ही क्रिस्पी वडे बनवू शकता. ...

अरे बापरे भाजी करपली? ४ टिप्स; भाजी फेकण्याची वेळच येणार नाही - Marathi News | 4 tips to fix the burnt vegetable curry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे बापरे भाजी करपली? ४ टिप्स; भाजी फेकण्याची वेळच येणार नाही

4 tips to fix the burnt vegetable curry : भाजी करपल्यावर काय करावे? ...

ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडाला पाणी सुटलं ना? झणझणीत ठेचा पाव कसा करायचा? पाहा.. - Marathi News | green chilli thecha pav recipe | thecha stuffed pav | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडाला पाणी सुटलं ना? झणझणीत ठेचा पाव कसा करायचा? पाहा..

green chilli thecha pav recipe | thecha stuffed pav : भजी पाव-वडा पाव नेहमीचाच; एकदा पावात ठेच्याचं सारण भरून झणझणीत ठेचा पाव करून खा.. ...

खाऊन तर पाहा झणझणीत राजस्थानी लसूण चटणी, तोंडी लावण्यासाठी खास पदार्थ! - Marathi News | Rajasthani garlic chutney recipe : Put the Rajasthani style garlic chutney, it will enhance the color of the meal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाऊन तर पाहा झणझणीत राजस्थानी लसूण चटणी, तोंडी लावण्यासाठी खास पदार्थ!

Rajasthani garlic chutney recipe : या चटणीसाठी नेमके कोणते घटक लागतात आणि ती कशी करायची ...

पालकाची भाजी नको म्हणणाऱ्यांसाठी खास पदार्थ ‘पालक स्टिक्स!’ पालकाचं पोेषण आणि चमचमीत पदार्थ - Marathi News | Crunchy Palak Sticks Recipe : Spinach vegetable is a staple, try Crispy Spinach Steaks, a healthy-tasting recipe… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालकाची भाजी नको म्हणणाऱ्यांसाठी खास पदार्थ ‘पालक स्टिक्स!’ पालकाचं पोेषण आणि चमचमीत पदार्थ

Crunchy Palak Sticks Recipe : करायला अतिशय सोप्या आणि चविष्ट अशा या वड्या करण्याची सोपी रेसिपी... ...

लसूण महागला, त्याची सालंही वापरा- पावडर करा आणि स्वयंपाकात घाला, बघा स्पेशल रेसिपी  - Marathi News | How to make garlic peel powder, Benefits of garlic peel, How to use garlic peel powder in cooking? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लसूण महागला, त्याची सालंही वापरा- पावडर करा आणि स्वयंपाकात घाला, बघा स्पेशल रेसिपी 

How To Make Garlic Peel Powder: सध्या लसूण खूप महागला आहे. त्यामुळे त्याची सालं टाकून न देता त्यांची पावडर करून ठेवा.. पदार्थांना छान खमंग चव आणि सुगंध येईल. (How to use garlic peel powder in cooking?) ...

पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स  - Marathi News | How to avoid lumps while making besan or pithla, Maharashrian pithla recipe, 3 tips for making perfect pithla or besan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स 

How To Avoid Lumps While Making Besan Or Pithla: पिठलं करताना त्यात बेसनाच्या गुठळ्या होत असतील, तर असं होऊ नये म्हणून पिठलं करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते पाहा... (3 tips for making perfect pithla or besan) ...

ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी - Marathi News | Instant Jowar Idli | Jowar Rava Idli | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी

Instant Jowar Idli | Jowar Rava Idli : कपभर ज्वारीच्या पीठाचे तयार करा सॉफ्ट मसाला इडली, १५ मिनिटात इडल्या तयार.. ...