शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : भाजलेल्या शेंगदाण्याची फोलपटं काढताना खूप कचरा होतो? १ सोपी ट्रीक, फोलपटं निघतील चटकन

सखी : घरी ढाबास्टाईल डाळ - खिचडी करता येत नाही? कुकरमध्ये द्या फोडणी, ढाब्यावरची चव येईल नक्की

सखी : पापड कांद्याची चटणी - पावसाळ्यात त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर करा ही झटपट चमचमीत चटणी

सखी : पावसाळ्यात गारठ्याने घसा खवखवतो? चहा-कॉफीपेक्षा प्या ३ झक्कास सूप, घशाला आराम

सखी : पावसाळी कुंद हवेत लहान मुलांसाठी करा रताळ्याची खीर, ताकद देणारी पारंपरिक गोड रेसिपी...

सखी : पावसाळ्यात घरीच करा ढाबा स्टाइल चमचमीत पनीर भुर्जी, गरमागरम फुलके आणि भुर्जीचा मस्त बेत

सखी : पावसाळी वातावरणात करा गरमागरम शेव भाजी; ट्राय करायलाच हवी अस्सल खान्देशी रेसिपी

सखी : कोथिंबीर स्वस्त झाली तर नक्की करा खमंग कुरकुरीत ‘कोथिंबीर वडी!’- अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ

सखी : पावसाळ्यात प्यायलाच हवे आमसुलाचे सार; आजीच्या बटव्यातला उपाय -गरमागरम सार प्या,पित्तासह आजार पळवा

सखी : नाश्त्याला झटपट बनवा इंन्स्टंट आप्पे, लहान मुलं होतील खूश-नाश्ताही होईल हेल्दी...