शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : डाएट करत असाल तरी बिंधास्त खा सोयाबिनची पौष्टिक भाजी, ‘असा’ सोयाबिन मसाला म्हणजे चव चमचमीत

सखी : शेफ कुणाल कपूर स्पेशल कैरीच्या चटणीची एकदम वेगळी रेसिपी, कैऱ्या संपण्यापूर्वी खायलाच हवा असा पदार्थ

सखी : दह्यातला पालक खा-पालकाच्या पडाल प्रेमात! ताज्या नारळाचे वाटण लावलेल्या या भाजीची चव म्हणजे अहाहा..

सखी : झटपट रेसिपी - मूगडाळीची भाजी! पावसाळ्यात करा मस्त कोरडी परतलेली खंमग मूगडाळ-डाएटसाठीही बेस्ट

सखी : लसूणी काजू-ही भाजी खाल्ली की नाही? सगळ्या शाही भाज्यांना मागे टाकेल अशी हटके रेसिपी

सखी : बंगाली मसुर डाळीचे भरीत एकदा नक्कीच खाऊन पाहा, भन्नाट रेसिपी- करायला अगदीच सोपी

सखी : घरी करा मस्त पौष्टिक पांढरा ढोकळा, आंबवणे - भिजवणे काही नाही, फक्त काही मिनिटांचे काम

सखी : कांद्याची कचोरी कधी खाल्ली का? बाहेरुन कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत कचोरी पावसाळ्यात खायलाच हवी

सखी : मस्त झणझणीत आणि चविष्ट शेजवान चटणी आता करा घरीच करा, विकतची चव कायमची विसराल

सखी : डब्यात ठेवल्याने चपात्या ओल्या होतात, सादळतात? विकत आणा 'ही’ भन्नाट गोष्ट- पोळ्या राहतील अगदी ताज्या...