जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश जारी करून व ग्राहकाला ४० हजार रुपये भरपाई मंजूर करून अष्टविनायक डेव्हलपर्सला जोरदार दणका दिला. गिरीश जयस्वाल व अजय जयस्वाल हे अष्टविनायक डेव्हलपर्सचे भागीदार आहेत. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) स्वतंत्र चॅनल निवडीचे स्वातंत्र्य ग्राहकांना दिले आहे. ब्रॉडकास्टर्सच्या पॅकेजच्या दरात प्रत्येक चॅनलचे दर सर्व करांसह महाग आहेत. केबल ऑपरेटर्सचे ग्राहकांसोबत असलेले अनेक वर्षांचे ऋणानुबंध म्हणून मल्टी सर्व ...
अकोला: एचडीएफसी बँकेकडे मालमत्ता गहाण देऊन त्या मोबदल्यात अशोकराव पोहरे व राहुल पोहरे यांनी घेतलेले कर्ज पूर्णत: परतफेड केल्यानंतरही सदर गहाण असलेली मालमत्ता मुक्त करून न देता त्यांच्याकडून आणखी रक्कम हडप करणाऱ्या एचडीएफसी बँकेला ग्राहक मंचाने दणका द ...
वाशिम: जिल्ह्यात मीटर रीडिंग न घेता दिले जाणारे वीज बिल, तसेच वीज बिलांमधील चुकांविषयी वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारींचा निपटारा विद्युत वितरण कंपनीने १५ दिवसांच्या आत करावा. तसेच या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित ग्राहकाला देण्य ...
केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) १०० फ्री चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारु नये. तसेच प्रत्येक पेड-चॅनलचे दर हे १० पैसे ते ५ रुपयापर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे. ...
१०० चॅनलचे दरमहा १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ट्रायने (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) १०० चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारूनये, ते पूर्णपणे विनामूल्य करावे आणि प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावेत, अशी ...
सहारा प्राईम सिटी कंपनीला महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये जोरदार चपराक बसली. आयोगाने १७ तक्रारकर्त्या ग्राहकांचे पैसे १८ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता प्रत्येक ...