लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राहक

ग्राहक, मराठी बातम्या

Consumer, Latest Marathi News

कोरोनामुळे उत्पन्न लॉक ; महावितरणचा मात्र ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक - Marathi News | Income lock due to corona; MSEDCL, however, shocked customers with increased bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे उत्पन्न लॉक ; महावितरणचा मात्र ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक

टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि उद्योग धंदेही प्रभावित झाल्याने नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले आहे. मात्र अशा स्थितीतही महावितरणकडून ग्राहकांना अंदाजे वीजबील आकारणी करून वाढीव बिलांचा शॉक देत असल्याचे प्रकार नाशिक शहरातील सिडकोसह विविध उपनगरां ...

गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला अधिक गती , मूर्तिकारांच्या आशा पल्लवित - Marathi News | More speed for the work of making Ganesha idols, raising the hopes of sculptors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला अधिक गती , मूर्तिकारांच्या आशा पल्लवित

देशात नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. परंतु यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने तीन महिने मूर्तीकारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. परंतु आता जनजीवन पुन्हा सुरळीत होऊन सर्व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने मूर्तिका ...

लोणच्याची कैरी महागल्याने गृहीणींचे बजेट कोलमडले  - Marathi News | The budget of housewives collapsed due to high price of pickle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोणच्याची कैरी महागल्याने गृहीणींचे बजेट कोलमडले 

लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते .यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची  आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी  दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे . ...

नाशकातील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम - Marathi News | Queues of customers continue in front of banks in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम

बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, ...

खबरदारी : मेनरोडसह बाजारपेठांमध्ये आता सम-विषमची आखणी - Marathi News | Caution: Now even-odd plan in markets including Main Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खबरदारी : मेनरोडसह बाजारपेठांमध्ये आता सम-विषमची आखणी

शासनाने सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला क ...

शहरात विजेचा लंपडाव, नागरिक त्रस्त ; विद्युत उपकरणांना फटका  - Marathi News | Power outage, civilian distress; Electrical equipment hit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात विजेचा लंपडाव, नागरिक त्रस्त ; विद्युत उपकरणांना फटका 

शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून विविध या भागातील विद्युत उपकेंद्रावरी वाढता ताण कमी करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ...

पावसासोबतच विविध रंगी छत्र्या, रेनकोटचेही बाजारात आगमन  - Marathi News | Along with the rain, various colored umbrellas and raincoats have also arrived in the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसासोबतच विविध रंगी छत्र्या, रेनकोटचेही बाजारात आगमन 

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दाखल झाला असून शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सारे काही ठप्प झालेले असताना सोमवारपासूनच सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पावसासोबतच बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाज ...

शहरात विविध वस्तुंची दालने खुली झाल्याने बाजारपेठ पूर्ववत  - Marathi News | The market has been restored due to the opening of various commodities in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात विविध वस्तुंची दालने खुली झाल्याने बाजारपेठ पूर्ववत 

नाशिक शहरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेसह विस्तारीत नाशिकमधील अन्य बाजारपेठादेखील नव्या उमेदीने खुलल्या आहेत. विविध प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने अधिकृतरीत्या सोमवारपासून परवानगी दिली असली तरी त ...