26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला शिका, संकटे तुडविण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते कृतीत उतरवा. या समग्र विचारांच्यासाठी विवेकाची गरज आहे आणि हे विवेक तथागत बुद्धाने व आपल्या संविधानाने शिकवला. अर्थात सत्यापेक्षा विवेक श् ...
जिल्ह्यातील खमारी या गावाची निवड संविधान साक्षर ग्राम म्हणून करण्यात आली. संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन सरपंच आशा तावाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य व्ही.जे.रावते हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ...
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाल ...
संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचे पालन करावे. स्वसंरक्षणार्थ कायद्याने पुष्कळशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचा योग्य वापर करावा असे मौलिक विचार पवनी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस .एम. पाटील यांनी व्यक्त केले. त्या संविधान द ...
संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, आंबेडकरवादी विचारमंच, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी चौकातून संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शाळा, महाविद्यालयातून शेकडो विद्य ...
सरकार, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती, नागरिक यांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी म्हटले आहे. ७० व्या राज्यघटनादिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. ...
नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले. ...