26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
Constitution Day , nagpur news येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन हा राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतील. ...
Marrige, Constitution Day, Sangli महापुरुषांच्या विचारांचा जागर व त्यांच्या प्रतिमांना वंदन करून भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने मिरज तालुक्यातील करोली (एम) येथे अनोखा सत्यशोधक विवाह पार पडला. फुलांच्या अक्षतांनी सुगंधित होतानाच सुंदर व मानवतावादी ...