लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संविधान दिन

संविधान दिन, मराठी बातम्या

Constitution day, Latest Marathi News

26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला.
Read More
विचारसरणी देशापेक्षा महत्त्वाची कधी झाली? - Marathi News | When did ideology become more important than the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विचारसरणी देशापेक्षा महत्त्वाची कधी झाली?

ज्या ज्या वेळी एखाद्या नागरिकाने आपली कर्तव्य टाळू पाहिली, त्या त्या वेळी त्याची निष्पत्ती इतरांचे हक्क पायदळी तुडवण्यात झाली आहे.   ...

घराणेशाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाहीचे रक्षण होणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Democracy will not be safeguarded by patronizing parties, PM Modi targets Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराणेशाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाहीचे रक्षण होणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

विरोधकांचा संविधान दिन कार्यक्रमावर बहिष्कार... ...

Constitution Day: “मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय; भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल”: सुप्रिया सुळे - Marathi News | supriya sule criticized centre modi govt and bjp on ncp constitution day programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय; भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल”: सुप्रिया सुळे

संविधानाने सामान्यांना दिलेल्या ताकदीमुळे शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

Constitution Day: “देशाची घटना पायदळी तुडवली जातेय, संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?”; संजय राऊत संतापले - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt over constitution day celebration in parliament | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशाची घटना पायदळी तुडवली जातेय, संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?”; संजय राऊत संतापले

संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ असून, विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

'संविधान म्हणजे आपली उर्जा'; औरंगाबादेत आहे हस्तलिखित संविधानाची हिंदी आणि इंग्रजी सत्यप्रत - Marathi News | 'Constitution is our energy'; There is a Hindi and English copy of the handwritten constitution in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संविधान म्हणजे आपली उर्जा'; औरंगाबादेत आहे हस्तलिखित संविधानाची हिंदी आणि इंग्रजी सत्यप्रत

प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे त्यांनी अतिशय सुबकपणे संविधान हे कॅलिग्राफी शब्दशैलीच्या माध्यमातून लिहून काढले. ...

Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही... - Marathi News | The name of the house is the constitution the name of the child is the constitution in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही...

जनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे ...

संविधान दिनाच्या कार्यक्रमावर 14 विरोधी पक्षांचा बहिष्कार, भाजपने साधला निशाणा - Marathi News | 14 opposition parties boycotts Constitution Day program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधान दिनाच्या कार्यक्रमावर 14 विरोधी पक्षांचा बहिष्कार, भाजपने साधला निशाणा

आज संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने संसद भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण, त्यावर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, टीएमसीसह 14 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. ...

व्यक्तिपूजा आणि अराजकतेच्या व्याकरणाचा धडा - Marathi News | Lessons in personification and the grammar of anarchy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यक्तिपूजा आणि अराजकतेच्या व्याकरणाचा धडा

७२ वर्षांपूर्वी संविधान सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा आज आठवणे, ही काळाची सर्वात मोठी गरज आहे ! ...