लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, व्हिडिओ

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको - Marathi News | Bharat Bandh : Congress workers stage 'Rail Roko' at Andheri railway station against fuel price hike In Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको

मुंबई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेर�.. ...

Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Bharat Bandh: Congress Workers Protest In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद

मुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ' भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 ... ...

भाजपा सरकारविरोधात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा - Marathi News | congress jan sangharsh rally in kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपा सरकारविरोधात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून शुक्रवारी प्रारंभ झाला. लोकसभा निवडणुकीचे ... ...

भाजपा घाबरली अन् मला नजरकैदेत ठेवले - संजय निरुपम - Marathi News | BJP is frightened and kept me in jail - Sanjay Nirupam | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :भाजपा घाबरली अन् मला नजरकैदेत ठेवले - संजय निरुपम

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोलीस, अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभ�.. ...

पतंगराव कदम यांचा जीवनप्रवास! - Marathi News | Life of Patangrao Kadam! | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पतंगराव कदम यांचा जीवनप्रवास!

पतंगराव कदम यांचा जीवनप्रवास ...

भाईंदर : काँग्रेस नगरसेवकांचं घर पेटवण्याचा प्रयत्न - Marathi News | Bhainandar: Trying to build the house of Congress corporators | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :भाईंदर : काँग्रेस नगरसेवकांचं घर पेटवण्याचा प्रयत्न

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार यांच्या घराच्या दरवाज्यावर शनिवारी (2 फेब्रुवारी) मध्यरात्री 3.20 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल ... ...

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या वागणुकीचा काँग्रेसकडून निषेध - Marathi News | Congress protested by Kulbhushan Jadhav's family of behaving in Pakistan | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या वागणुकीचा काँग्रेसकडून निषेध

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं ... ...

आता Sonia Gandhi चे युग समाप्त झाले आता नवा गडी नवं राज्य - Marathi News | Now the era of Sonia Gandhi's end. rahul gandhi is new president of congress | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता Sonia Gandhi चे युग समाप्त झाले आता नवा गडी नवं राज्य

काँग्रेसमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेले सोनिया युग समाप्त झाले असून, आजपासून राहुल युग सुरू झाले. राहुल गांधी हे काँग्रेसच्या ... ...