शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : महायुद्ध LIVE काँग्रेसची घसरगुंडी थांबेना, मरगळही जाईना with Ashish Jadhao | P Chidambaram

राष्ट्रीय : 'काँग्रेस पक्ष आजारी आहे म्हणून...';सेनेचा काँग्रेसला सल्ला | Sanjay Raut on Punjab Congress Crisis

राष्ट्रीय : Kanhaiya Kumar, Gujarat MLA Jignesh Mevani To Join Congress : भाजपची डोकेदुखी वाढली | India News

महाराष्ट्र : Congressच्या या २ चुका सरकारमधला कलह वाढवणार? Congress vs Thackeray Government | Maharashtra

राष्ट्रीय : LIVE - पंजाबमध्ये काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक? Punjab Congress Crisis | Amarinder Singh | India News

राष्ट्रीय : महायुद्ध LIVE- राहुल गांधींची नवी टीम ‘मॅजिक’ करेल? With Ashish Jadhao | Kanhaiya Kumar |India News

महाराष्ट्र : LIVE - प्रशांत किशोरमुळे काँग्रेसमध्ये भूकंप? Prashant Kishor | Rahul Gandhi | Sonia Gandhi

महाराष्ट्र : काँग्रेसचं ठरलं..! 'मिनी विधानसभा' कशी लढायची? Nana Patole Speech | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - पवारांच्या बारामतीत कॉंग्रेसला इंटरेस्ट | Sharad Pawar | Ajit Pawar | Congress | NCP

महाराष्ट्र : LIVE - ठाकरे, पवारांवर काँग्रेसचे गंभीर आरोप ; काय होणार? Uddhav Thackeray | Sharad Pawar | Congress