शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : PHOTOS : सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरील वाद आणखी चिघळला, लोकांनी घरात घुसून केली जाळपोळ

राजकारण : 'सेमीफाइनल'ची तयारी - भाजपवर 5 राज्यांत विजयासाठी दबाव, 2024 साठी खास रणनीती

राष्ट्रीय : Who is Aroosa Alam: पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले; कोण आहेत अरुसा आलम?

पुणे : Photos: पुण्यात खड्ड्यांना भाजप नेत्यांची नावं देत शिवसेनेचे अनोखे आंदोलन

राष्ट्रीय : गतवर्षात शिवसेनेला मिळाले १११ कोटी; भाजपच्या पारड्यात कितीचे दान? पाहा, १० प्रमुख पक्षांचे इन्कम

पुणे : Marashtra Bandha: पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये शुकशुकाट; कडकडीत बंद

राष्ट्रीय : अमरिंदर सिंग यांचा या राजघराण्याशी आहे संबंध, अपमान झाला म्हणून पूर्वजांनी रोल्स रॉयसमधून उचलवला होता कचरा

राष्ट्रीय : Charanjit Singh Channi: महिला IAS ला 'Me Too' मेसेज, टॉस उडवून पोस्टिंग बरेच काही...; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे वादाशी नाते

राष्ट्रीय : हवा बदलली अन् खुर्ची गमावली; कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ६ कारणांमुळे द्यावा लागला राजीनामा

राजकारण : Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंवर दुहेरी संकट; भाजपाची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान