लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"हे सरकार घर विकून दिवाळी साजरे करणारे", भाई जगताप यांचा आरोप - Marathi News | "This government is celebrating Diwali by selling houses", alleges congress Bhai Jagtap | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"हे सरकार घर विकून दिवाळी साजरे करणारे", भाई जगताप यांचा आरोप

हे सरकार घर विकून दिवाळी साजरे करणारे आहे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केली.  ...

मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश - Marathi News | Big news Sangram Thopte resigns from Congress membership will join BJP soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश

भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतरच आज संग्राम थोपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.  ...

राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल - Marathi News | Youth Congress blocks Lonavala-Pune local train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल

जनमानसातील त्यांची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. ...

“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal opposed hindi language compulsory in maharashtra as per new national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का? सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून, तो त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

पक्षाकडून होणारी हेटाळणी अन् अडचणीतील संस्थांना तारण्यासाठी भाजपची वाट - Marathi News | bhor sangram thopte BJP path to rescue institutions in trouble and the party scorn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाकडून होणारी हेटाळणी अन् अडचणीतील संस्थांना तारण्यासाठी भाजपची वाट

भोरला आज होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात घोषणेची शक्यता ...

बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..." - Marathi News | beed crime woman lawyer brutally beaten up for complaining complaint of dj noise Harshwardhan Sapkal slams CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण; काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..

Beed woman lawyer beaten, DJ Complaint, Harshwardhan Sapkal vs Devendra Fadnavis: बीडमध्ये डीजेच्या गोंगाटाची तक्रार केल्यावरून महिला वकिलाला वळ उठेपर्यंत जबर मारहाण करण्यात आली ...

“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over hindi language compulsory in maharashtra according to new education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: मराठी भाषेचा स्वाभिमान, अभिमान, गर्व हा वेगळाच आहे. तो पुसता कामा नये, मिटवता कामा नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार - Marathi News | congress resolves in mumbai meeting we will intensify the fight against the govt that is deceiving the people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार

Congress Harshwardhan Sapkal News: महाबळेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे एक शिबिर आयोजित केले जाणार आहे. ...