लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
गृहनिर्माण संस्था आणि संस्थांच्या सभासदांची लूट थांबवा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी - Marathi News | Stop looting of members of housing societies and institutions, demands Congress state president Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहनिर्माण संस्था आणि संस्थांच्या सभासदांची लूट थांबवा, हर्षवर्धन सपकाळ यां

Harshvardhan Sapkal News: राज्यात जवळपास १ लाख २० हजार गृहनिर्माण संस्था व सुमारे ४ कोटी सभासद आहेत. याचा विचार करता मोठ्या प्रमाणात पैसे जमा होतील, हे पैसे  खाजगी प्रशिक्षण संस्थांना दिले जाणार आहेत. ही एक लुटच असून ती तात्काळ थांबवावी अशी मागणी काँ ...

दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी - Marathi News | De Danadan! Congress workers clashed with each other, rose up against each other; Former MLA injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी

काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले...  - Marathi News | After returning from abroad operation sindoor deligation tour, Shashi Tharoor's emergency bombshell on Congress; Strong criticism of Indira Gandhi, Sanjay Gandhi in the article, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 

Shashi Tharoor on Indira Gandhi Emergency: शशी थरुर हे काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांनी १९७५ च्या इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीवर एक लेख लिहिला आहे. आणीबाणीच्या काळात शिस्त आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली क्रूरता करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार - Marathi News | Will the Chief Minister change the pace of the movement in Karnataka or will there be a rebellion? Both leaders reached Delhi Rahul Gandhi will decide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत वाद वाढल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही नेते आज दिल्लीत पोहोचले आहेत. ...

“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized bjp and election commission is trying to use the pattern of vote theft in maharashtra in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: पुलवामा स्फोटाला सहा वर्ष झाली. त्याचा तपास झालेला नाही. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कूठून आले, कुठे गेले याचा तपास झालेला नाही. पुलवामा ते पहलगामची सर्व उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले ...

"मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने...’’, काँग्रेसनं मांडली स्पष्ट भूमिका  - Marathi News | "The hooliganism going on in the state in the name of Marathi is not right, Marathi people...", Congress presents a clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने...’’

Harshvardhan Sapkal News: शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा ...

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | will the maha vikas aghadi split if the raj thackeray and uddhav thackeray come together congress prithviraj chavan big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान

Congress Prithviraj Chavan News: मुंबई, पुणे आणि नागपूर महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर आश्चर्य वाटणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

कन्हैया कुमार यांना राहुल गांधींच्या रथावर चढण्यापासून रोखले, बिहारमध्ये चर्चांना उधाण - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Kanhaiya Kumar stopped from boarding Rahul Gandhi's chariot, sparks controversy in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्हैया कुमार यांना राहुल गांधींच्या रथावर चढण्यापासून रोखले, बिहारमध्ये चर्चांना उधाण

Bihar Assembly Election 2025: डाव्या पक्षांमधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे कन्हैया कुमार हे आता काँग्रेसच्या बिहारमधील प्रमुख नेत्यांपैकी एक बनले आहेत. मात्र आज बिहारमध्ये महाआघाडीने मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाविरोधात पुकारलेल्या बिहार बंद ...