लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 'The entire country, the country's army bows at the feet of PM Modi', controversial statement by Madhya Pradesh Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

मध्य प्रदेशातील भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. ...

चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित - Marathi News | P Chidambaram on Tharoor's path First supported Modi government on ceasefire; now questions arise about India alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

पी. चिदंबरम यांनी इंडिया आघाडी बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 'इंडिया आघाडी कमकुवत झाली आहे. जर ही विरोधी आघाडी पूर्णपणे अबाधित राहिली तर मला खूप आनंद होईल',असं विधान चिदंबरम यांनी केले. ...

खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव - Marathi News | will fight until reservation is achieved in private educational institutions congress mp rahul gandhi assures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव

देशातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्याची पक्षाची मागणी आहे. या क्षेत्रातील आरक्षणासाठी सरकारवर पक्ष दबाव वाढवणार असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. ...

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण - Marathi News | mumbai congress president mp varsha gaikwad is safe from delhi mallikarjun kharge also supports her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण

वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध मुंबईतील अनेक नेत्यांनी तक्रारी करूनही निव्वळ मल्लिकार्जुन खरगे यांच्या आग्रहास्तव राहुल गांधी यांनी गायकवाड यांचे मुंबई अध्यक्षपद कायम ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी - Marathi News | Two cases registered against Rahul Gandhi during Bihar tour, police accuse more than a hundred people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बिहारच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.  ...

पाणीप्रश्नी खासदार आक्रमक; विरियातोंची बांधकाम खात्यावर धडक  - Marathi News | mp aggressive on water issue viriato fernandes visit construction department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणीप्रश्नी खासदार आक्रमक; विरियातोंची बांधकाम खात्यावर धडक 

मास्टर प्लान तयार करण्याची मागणी ...

युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न - Marathi News | Why did Trump announce the ceasefire first? Congress questions PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

जयराम रमेश म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. पण आता त्याचे राजकारण केले जात आहे. ...

लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता - Marathi News | Congress leader's son goes missing a day before wedding | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता

Amravati : वैभवने मंगळवारी सकाळीच एका एटीएममधून ४० हजार रुपये काढल्याची माहिती ...