देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Operation Sindoor: जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवणे हे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम आहे. पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, हाच खरा प्रश्न आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...
भाजप मॉडेलमध्ये रोजगार संपतो. काँग्रेस मॉडेलमध्ये रोजगार निर्माण होतो. भाजप मॉडेलमध्ये, तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही कर्जात बुडता. काँग्रेस मॉडेलमध्ये, जर तुम्ही आजारी पडलात तर तुमच्या खिशात उपचारासाठी पैसे असतात, असे राहुल म्हणाले. दरम्यान, राहुल या ...
Congress BJP poster war: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक प्रश्न विचारून परराष्ट्र सचिवांना घेरले. त्यानंतर भाजपने राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली. भाजपच्या या हल्ल्याला काँग्रेसनेही उत्तर दिले. यावरून दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगला आहे. ...
Congress News: सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौऱ्यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौ ...
Operation Sindoor: त्यांचे नेते मोरारजी देसाई हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याशिवाय लालकृष्ण अडवाणींसारखे आणखी काही नेते निशान ए पाकिस्तानचे हक्कदार आहेत. तसेच नवाज शरीफ यांच्या घरी न बोलावता बिर्याणी खायला गेलेली व्यक्तीही या ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशचे माजी पर्यटनमंत्री आणि कुक्षी मंतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल हे एका गंभीर आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...