लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | Rahul Gandhi Slams BJP: Common man's expenses are increasing and income is decreasing..; Rahul Gandhi targets the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

Rahul Gandhi Slams BJP: 'भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, परंतु सामान्य लोकांना त्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.' ...

'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा!  - Marathi News | bengaluru stampede 8 lakh people arrived to celebrate RCB's victory That's why there was a stampede Karnataka Home Minister's big claim 11 dead 47 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 

"8.70 लाख मेट्रो तिकिटे विकली गेली. यावरून जवळपास ८ लाख क्रिकेट चाहते पोहोचले असावेत, असा अंदाज आहे..." ...

काँग्रेस सोडून भाजपात सामील होणार? शशी थरुर यांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | Will Shashi Tharoor leave Congress and join BJP? Tharoor's suggestive statement, said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सोडून भाजपात सामील होणार? शशी थरुर यांचे सूचक विधान, म्हणाले...

Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरुर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. ...

"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल - Marathi News | rcb victory parade stampede bjp leader sambit patra attack on congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल

बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्यावर हल्लाबोल ...

“महायुती सरकारने मुंबई, महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti govt over dharavi redevelopment issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती सरकारने मुंबई, महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला. परंतु, २०२९ निवडणुकीला समोर ठेवून जुमलेबाजी करू नये, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

काँग्रेसची सोडली साथ! माजी आमदार दिलीप सानंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश - Marathi News | Congress leaves party! Former MLA Dilip Sananda to join Ajit Pawar's Nationalist Congress Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची सोडली साथ! माजी आमदार दिलीप सानंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप सानंदा यांनी 'हाता'ची साथ सोडली असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

मुंबईची अब्जावधींची जमीन अदानींच्या घशात; आता मंत्रालय, विधिमंडळ देणे बाकी: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized bjp mahayuti over dharavi redevelopment and farmer issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईची अब्जावधींची जमीन अदानींच्या घशात; आता मंत्रालय, विधिमंडळ देणे बाकी: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला मदत करण्यासाठी भाजपा महायुती सरकारकडे पैसे नाहीत. अदानी यांना मुंबईतील संपत्ती देण्यात महाराष्ट्राचा फायदा काय? अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...” - Marathi News | congress shashi tharoor disagrees with rahul gandhi surrender statement and supports the central government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...”

Congress Shashi Tharoor News: शशी थरूर यांचे शिष्टमंडळ वॉशिंग्टन येथे असून, राहुल गांधी यांच्या विधानावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...