देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
बदल व्हावा अशा इच्छेने कार्यरत झालेले पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यामुळे थंड झाले, मात्र आता पुणे शहरात निरीक्षक येत असल्याने पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे ...
CM Devendra Fadnavis Replied Congress Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...
Congress Harshwardhan Sapkal: निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? मतदान चोरीचा महाराष्ट्र पॅटर्न हा बिहार, मुंबई महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वापरण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप हर्षवर्धन ...
Congress Harshwardhan Sapkal News: छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...