लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल - Marathi News | Election Commission takes stand on Jairam Ramesh social media post asks for reply by this evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह अधिकाऱ्यांना धमकावत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. ...

एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll 2024: BJP has huge majority in exit poll; Prashant Kishor's first reaction, said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Lok Sabha Election Exit Poll : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोलचे निकाल समोर आले. ...

कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024: Kangana, Kanhaiya Kumar, Sambit Patra, Annamalai, Vishal Patil are on the hot seat, this is the exit poll | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशातील चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागणार याबाबतही उत्सुकता आहे. तसेच काही प्रमुख मतदारसंघातील एक्झिट पोलही आता समोर येऊ लागले आहे. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार यापैकी ...

इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Shocking figures for India alliance in Maharashtra, Bihar, Karnataka | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले, आता ४ जून रोजी निकाल येणार आहेत. या आधी काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. ...

Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल - Marathi News | Kangana Ranaut vs Vikramaditya Singh himachal pradesh Lok Sabha Election 2024 exit poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल

Lok Sabha Election 2024 Exit Poll Kangana Ranaut And Vikramaditya Singh : मंडी लोकसभेची ही जागा एक हाय-प्रोफाइल लढत म्हणून उदयास आली आहे, ज्यामध्ये दोन प्रमुख राजकीय व्यक्ती विजयासाठी इच्छुक आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : Prime Minister Narendra Modi to form government for third term, most exit polls predict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो. ...

उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : Modi wave again in North, Rahul-Akhilesh floor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 :टाइम्स नाऊ नवभारत ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ६६ ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे.  ...

"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'Ab ki bar 400 par', 3 exit polls predict bumper victory for Narendra Modi and NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एकीकडे नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलेली ४०० पार जागा जिंकण्याची घोषणा आणि दुसरीकडे काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी उभं केलेलं मोठं आव्हान यामुळे या निवडणुकीचा निकाल काय असेल याबाबत ...