देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Constitution 130th Amendment Bill: केंद्र सरकारच्या प्रस्तावित १३०व्या घटना दुरुस्ती विधेयकावर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले गेले असून, मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
Congress Harshwardhan Sapkal News: या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. त्याचे काहीच सोयर सुतक नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...