शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सोलापूर : Solapur: 'मध्य'वर नाही शब्द, सोनिया गांधीकडे बोट सुशीलकुमार शिंदे यांचे येचुरींना फोन

सोलापूर : Solapur: सोलापुरात सीपीएमचा काँग्रेसला पाठिंबा, नरसय्या आडम मास्तर म्हणाले...

सांगली : सांगलीत मैत्रिपूर्ण लढत, बंडखोरी की उद्धवसेनेला साथ?; काँग्रेसची आज बैठक 

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या सभास्थळी मंचावर भाजपा उमेदवाराचा फोटो, चूक लक्षात आल्यावर...

महाराष्ट्र : राऊतांनी वातावरण पाहिलं, आता त्यांचे विचार बदलतील; विशाल पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर

सांगली : सांगलीत नेते आघाडीवर, उमेदवार पिछाडीवर; काँग्रेस व उद्धवसेनेचा वाद टोकाला 

महाराष्ट्र : “भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय, कितीही सभा घेतल्या तरी विजय मविआचा होईल”: विजय वडेट्टीवार

राष्ट्रीय : 'मी बीफ अथवा कुठल्याही प्रकारचे रेड मीट खात नाही, असली रणनीती...'; वडेट्टीवारांवर कंगनाचा पलटवार

गोवा : रमाकांत खलप अन् श्रीपाद नाईक लढताहेत शेवटची निवडणूक

मुंबई : कॉंग्रेस आज ३ वाजेपर्यंत वाट पाहणार; ॲड. आंबेडकर म्हणतात, उपयोग काय