देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Mumbai North Central Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांनी मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून सलग १० व्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती. ...
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल आला आहे ती काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दहा वर्षांतील केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विरोधी आघाडी इंडियाने भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले आहे. ...
Mumbai North Central Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचा आकडा मोडीत काढत स्वतःची मते वाढविण्यात काँग्रेस यशस्वी ठरले. ...