देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Adhir Ranjan Chowdhury And Modi Government : अधीर रंजन चौधरी यांनी एक नवीन भविष्यवाणी केली आहे. 9 जून रोजी स्थापन होणारं एनडीएचं सरकार फार काळ टिकणार नाही, असं म्हटलं आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा केवळ १.१८ टक्के मते अधिक मिळाली; पण आघाडीने ३० जागा जिंकल्या आणि युतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. ...
Sonia Gandhi News: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व खासदार सोनिया गांधी यांची शनिवारी पुन्हा काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संविधान सदनाच्या (जुनी संसद) मध्यवर्ती सभागृहात झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लि ...
Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती त्यांना काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी केली. यासंदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ, असे राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीला सांगितले. ...
Odisha Assembly Election 2024 Result: ओडिशातील नवनिर्वाचित आमदारांपैकी ७३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. एडीआर अहवालानुसार, बीजेडीचे सनातन महाकुड हे सर्वांत श्रीमंत आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२७.६७ कोटी रुपये आहे. ...
Sonia Gandhi : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची कामगिरी मागील निवडणुकीपेक्षा चांगली राहिली आहे. ...
loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा काँग्रेसनं दमदार कामगिरी केली असून यावेळी त्यांच्या जागांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. तर भाजपाला जवळपास २०१ जागांवर पराभव सहन करावा लागला. ...