लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"विधानसभेला एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार"; मविआबाबत संजय राऊतांची घोषणा - Marathi News | Mahavikas Aghadi will contest the assembly elections together says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभेला एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार"; मविआबाबत संजय राऊतांची घोषणा

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट कामाला लागला असून यासाठी शिवसेना भवनात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. ...

PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...' - Marathi News | Jairam Ramesh On PM Modi: PM Modi's first decision for farmers; Congress made a bitter criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...'

Jairam Ramesh On PM Modi : पीएम मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच दिवशी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान निधीचा 17वा हप्ता देण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली. ...

राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा - Marathi News | Rahul Gandhi and Akhilesh Yadav will go to see ramlala ajay rai made big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा

Rahul Gandhi And Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. ...

प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले... - Marathi News | Prashant Kishor's Those 4 Predictions That Turned Out Completely Wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले...

विशेष म्हणजे, यावेळी केवळ एक्झिट पोलच नव्हे, तर अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाजही साफ चुकीचे ठरले. यामुळे आता या राजकीय विश्लेषकांवरच प्रश्न उपस्थित होत आहे. ...

विशेष लेख: स्थिर सरकार, मजबूत विरोधी पक्ष; पण-परंतु! - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Stable government, strong opposition; But-but! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: स्थिर सरकार, मजबूत विरोधी पक्ष; पण-परंतु!

Lok Sabha Election Result 2024: मतदार आपली ‘मन की बात’ ऐकवतो; तेव्हा सर्वांना ऐकून घ्यावे लागते, हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे, हे या निवडणुकीत सिद्ध झाले! ...

अवघ्या ३० दिवसांचा वेळ; सोफिया पोहोचल्या संसदेत - Marathi News | Odisha Lok Sabha Election 2024 Result: Only 30 days time; Sofia reached the Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या ३० दिवसांचा वेळ; सोफिया पोहोचल्या संसदेत

Odisha Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीला अवघे ३० दिवस शिल्लक असताना काँग्रेसने तिकीट दिले आणि ३२ वर्षीय सोफिया फिरदौस यांनी भाजपच्या उमेदवार चंद्रा महापात्रा यांचा ८ हजार मतांनी पराभव केला. महिन्याभराच्या तयारीत लोकसभेत गेलेल्या सोफिय ...

उत्तर मुंबईत भूषण पाटील यांच्या मतांची टक्केवारी वाढवण्यात मागाठाणे, मालाडचा हातभार - Marathi News | Magathane, Malad contributed to Bhushan Patil's vote share in North Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत भूषण पाटील यांच्या मतांची टक्केवारी वाढवण्यात मागाठाणे, मालाडचा हातभार

नुकतीच झालेली निवडणुक लोकसभेची असली तरी विद्यमान आमदार भविष्यातील आपली तिकीट पेरणीच या निमित्ताने करत होते. खासकरून महायुतीत तिकीटवाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता प्रकाश सुर्वे यांनी मागाठाण्यात आपली ताकद मतांच्या गणितावरून दिसून येईल या करिता चा ...

गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट - Marathi News | Newly elected Congress Goa MP Viriato Fernandes met Rahul, Sonia Gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट

विरियातो यांचे दोघांनीही या विजयाबद्दल अभिनंदन करुन काँग्रेसने दक्षिण गोव्यात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी दिली. ...