लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद, काँग्रेसकडे २४५ सदस्यांपैकी १० टक्के संख्याबळ - Marathi News | Mallikarjun Kharge retained the post of Leader of Opposition in Rajya Sabha, Congress has 10 percent strength out of 245 members. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद

Mallikarjun Kharge News: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी राज्यसभेत मात्र काँग्रेसला मोठ्या मुश्किलीने विरोधी पक्षनेतेपद टिकविता आले आहे. नियमानुसार राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला २५ जागांची आवश्यकता असते. ...

काँग्रेस-उद्धवसेनेत दिलजमाई; महायुतीत एकमेकांविरुद्ध लढाई - Marathi News | Vidhan Parishad Election 2024:Pach up in Congress-Shiv Sena UBT; Fighting against each other in Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-उद्धवसेनेत दिलजमाई; महायुतीत एकमेकांविरुद्ध लढाई

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत दिलजमाई झाली. मात्र, महायुतीत शिंदेसेनेने माघार घेतली तरी दोन मतदारसंघांत अजित पवार गटाचे उमेदवार भा ...

पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना प्रदेश काँग्रेसचा दणका - Marathi News | State Congress hits out at those who work against the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना प्रदेश काँग्रेसचा दणका

- माजी आ. मुंडे यांच्यासह तीन पदाधिकारी निलंबित : प्रदेशाध्यक्ष करताहेत तक्रारींची खातरजमा ...

महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित - Marathi News | Big action of Maharashtra Congress Former MLA Narayanarao Munde suspended for 6 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित

Congress : लोकसभा निवडणुकीनंतर आता काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...

मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे  - Marathi News | Big news for mahavikas aghdi Applications from two candidates in Legislative Council elections withdrawn  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआतील तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 

कोकण पदवीधर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर जैन यांनी अर्ज मागे घेतला आहे. ...

Rahul Gandhi : "मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही"; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi said not know choose raebareli or kerala wayanad seat as mp Slams Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही"; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...

Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

मुख्यमंत्र्यांना डिवचलं, कोल्हापुरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Youth Congress office-bearers in Kolhapur for putting up billboards without permission | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांना डिवचलं, कोल्हापुरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर चौक मार्गावर पादचारी पुलावर विनापरवानगी फलक लावून शहर विद्रूप केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ... ...

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये पहिली ‘विकेट’ अकोल्यात - Marathi News | Regional Secretary Prashant Gawande suspended for six years for taking anti-party action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये पहिली ‘विकेट’ अकोल्यात

पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत प्रदेश सचिव प्रशांत गावंडे सहा वर्षासाठी निलंबित ...