लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक... - Marathi News | Rahul Gandhi Birthday: Rahul Gandhi celebrates his birthday at Congress headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक...

Rahul Gandhi 54th Birthday : काँग्रेस नेते राहुल गांधी आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

...तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा - Marathi News | NDA government at the center may collapse; Congress MP Rahul Gandhi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालात विरोधी इंडिया आघाडीने भाजपाला २४० जागांवर अडवले. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज लागत आहे.  ...

लोकसभेच्या अध्यक्षपदावरून INDIA ने बिघडवला NDA चा खेळ; TDP ला दिली मोठी ऑफर! - Marathi News | INDIA spoils NDA's game from the post of Lok Sabha Speaker! Big offer to TDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या अध्यक्षपदावरून INDIA ने बिघडवला NDA चा खेळ; TDP ला दिली मोठी ऑफर!

Lok Sabha Speaker : भाजप कोणाला लोकसभा अध्यक्ष आणि कोणाला उपाध्यक्ष करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...

हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | Big blow to Congress in Haryana; MLA kiran Chaudhary, former MP Shruti ends 40-year relation, resigns from membership join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा

मुलीला लोकसभेचे तिकीट नाकारले म्हणून नाराज असलेल्या महिला आमदाराने काँग्रेसवर पक्ष ही वैयक्तिक मालमत्ता झाली आहे, अशी टीका करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  ...

निलंग्यात युवक काँग्रेसचे आंदोलन; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप - Marathi News | Solapur Youth Congress movement in Nilangya Allegedly ignoring basic questions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निलंग्यात युवक काँग्रेसचे आंदोलन; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाढवाची वरात...शासनाच्या दारात... अशी घोषणाबाजी करीत उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला ...

लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या... - Marathi News | Lok Sabha Speaker: How is Lok Sabha Speaker selected? What rights are available? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...

Lok Sabha Speaker : 24 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार असून, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. ...

"न्यायप्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला?"; उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीला विरोध - Marathi News | Congress opposed Ujjwal Nikam has once again been appointed as the state special public prosecutor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायप्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला?"; उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीला विरोध

उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेसने याचा विरोध केला आहे. ...

वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार - Marathi News | Varsha Gaikwad's resignation from MLA; Some more Congress-Shiv Sena MLAs will resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

सर्वाधिक काँग्रेसचे आमदार लोकसभा सदस्यपदी निवडून गेले आहेत. यामुळे त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत आहे. ...