लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नीट परीक्षेत गैरप्रकार; संगमनेरात युवक काँग्रेसकडून निषेध - Marathi News | malpractice in the examination; Protest by Youth Congress in Sangamanera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नीट परीक्षेत गैरप्रकार; संगमनेरात युवक काँग्रेसकडून निषेध

दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. ...

"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका - Marathi News | Rahul Gandhi criticism of the incident of throwing slippers at Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | UG NEET Paper Leak : "PM Modi stopped war, but could not stop paper leak", Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

"सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील." ...

पुण्यातील पराभवाची काँग्रेसकडून ना खंत ना खेद; कारणमीमांसा व्हायला हवी, कार्यकर्त्यांचे म्हणणे - Marathi News | No regret or regret from Congress for defeat in Pune There should be reasoning activists say pune lok sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पराभवाची काँग्रेसकडून ना खंत ना खेद; कारणमीमांसा व्हायला हवी, कार्यकर्त्यांचे म्हणणे

काँग्रेसला धंगेकरांच्या हक्काच्या कसबा विधानसभा मतदारसंघातही पिछाडी पाहावी लागल्याने पराभवाची कारणमीमांसा व्हावी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ...

खासदारांच्या आंदोलनात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अभियंत्याच्या श्रीमुखात हाणली - Marathi News | MP pratibha dhanorkar brother punched Karnataka Emta coal mining engineer in the face | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासदारांच्या आंदोलनात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अभियंत्याच्या श्रीमुखात हाणली

बरांज खाण परिसरात तणाव; काँग्रेस व प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले खाणीतील कामकाज ...

Video - मोदी सरकारच्या मंत्र्याला लिहिता आलं नाही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'; झालं असं काही... - Marathi News | modi government minister savitri thakur beti bachao beti padhao congress attacks bjp retaliate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मोदी सरकारच्या मंत्र्याला लिहिता आलं नाही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'; झालं असं काही...

Savitri Thakur : सावित्री ठाकूर स्वतः 12वी पास आहेत आणि त्यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असं लिहायचं होतं, पण त्या नीट लिहू शकल्या नाहीत. ...

Kolhapur: सतेज पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या!; गडहिंग्लज विभागात नावालाच काँग्रेस, तरीही लोकसभेला भरभरून मते - Marathi News | Expectations increased from Gadhinglajkar Congress MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सतेज पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या!; गडहिंग्लज विभागात नावालाच काँग्रेस, तरीही लोकसभेला भरभरून मते

हे आहेत कळीचे प्रश्न ! ...

राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक... - Marathi News | Rahul Gandhi Birthday: Rahul Gandhi celebrates his birthday at Congress headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक...

Rahul Gandhi 54th Birthday : काँग्रेस नेते राहुल गांधी आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...