शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब

राष्ट्रीय : जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने

महाराष्ट्र : काँग्रेसचा बुरूज उभारणार, की पुन्हा एकदा कमळच फुलणार?; लातूरात चुरशीची लढत

पुणे : विरोधकांचा प्रचार जोरदार तर पुणे शहर काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवण्याचे राजकारण

मुंबई : काँग्रेसचे अजूनही घोसाळकरांवर जाळे; उत्तर मुंबईत उमेदवार सापडेना

संपादकीय : ना नेता, ना नीती, ना नारा! काँग्रेसचा नन्नाचा पाढा?; स्वबळावर बहुमत मिळवणं अशक्य

राष्ट्रीय : ‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या... 

राष्ट्रीय : BJP ला मतदान करण्याचे आवाहन; काँग्रेस सरचिटणीस बिनॉय तमांग यांच्यावर निलंबनाची कारवाई

महाराष्ट्र : “सांगलीमधील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील, काही इलाज नाही”; बाळासाहेब थोरातांची कबुली!

अकोला : काँग्रेसवाले संविधानाबद्दल गैरसमज पसरवतात, अकोल्यातील सभेत अमित शाह यांचा आरोप