शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Vinesh Phogat : आम्हाला रस्त्यावरुन फरफटत नेलं, तेव्हा...; विनेश फोगाटने सांगितलं काँग्रेसमध्ये जाण्याचं कारण

अन्य क्रीडा : विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने धरला काँग्रेसचा 'हात', पक्षप्रवेश होताच भाजपवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाच्या काँग्रेस प्रवेशावर साक्षी मलिक नाराज; म्हणाली..

महाराष्ट्र : माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही...; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

राष्ट्रीय : आता राजकीय 'दंगल' होणार! विनेश फोगट करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, 'या' जागेवरून निवडणूक लढवणार?

राष्ट्रीय : भाजपला भगदाड! एका रात्रीत भूकंप, २० नेत्यांचा पक्षाला रामराम; पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र : “आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत २ हजार रुपये देणार”; राहुल गांधींसमोर खर्गेंची घोषणा

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या DNA मध्ये काँग्रेसची विचारधारा, सांगलीतून राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो, राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले?

राष्ट्रीय : केंद्रातील सरकार लवकरच हटवणार, काश्मीरमध्ये राहुल गांधींचा निर्धार