देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी दुसरे चेहरे आहेत, असे काँग्रेसकडून म्हटले जात असल्याचे सांगितले जात आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: विविधतेत एकता हीच भारताची विशेषता आहे. भिन्न भाषिकांमधील कटुता आणि तणाव कमी करून संवाद वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतल्याचे म्हटले जात आहे. ...
काँग्रेसला लागलेली गळती काही थांबेना झालीये. काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दोन आमदारांनी भाजपचे कमळ हाती घेतले. आता आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. ...
Congress News: अमित शाह यांनी महाराष्ट्रातील ७२ टक्के नक्षलवाद संपवला असे जे जाहीरपणे सांगितले, ते कोणत्या कायद्याने संपवले, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला आहे. ...