लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Satara: आघाडीत काँग्रेसची उभारी; जागावाटप नसतानाही साताऱ्यात अनेकजण दंड थोपटून उभे  - Marathi News | Satara: Congress building in front; Even though there is no seat allocation, many people are standing in Satara imposing fine  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आघाडीत काँग्रेसची उभारी; जागावाटप नसतानाही साताऱ्यात अनेकजण दंड थोपटून उभे 

Satara News: राज्य विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांत होत असून, आघाडीतील काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातीलही अनेकजण दंड थोपटण्यास तयार झालेत. ...

विधानसभा निवडणुसाठी इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, काँग्रेसकडून आवाहन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Interested candidates should submit their applications till August 10, Congress appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुसाठी इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, काँग्रेसचं आवाहन

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे म ...

"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला  - Marathi News | "When the real match starts after 70 days, the people will catch the box government", Eknath Shinde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘’७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, शिंदेंना पटोलेंचा टोला

Nana Patole Criticize CM Eknath Shinde: टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा पकडलेला झेल निर्णायक ठरला होता. त्या झेलाचा आधार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला होता. त्याला आता काँ ...

राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने - Marathi News | Are loco pilots visited by Rahul Gandhi real or professional actors? BJP-Congress match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जात तिथे लोको पायलटशी संवाद साधला होता. मात्र राहुल गांधी यांनी लोको पायलटची घेतलेली भेट आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...

"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका  - Marathi News | "Narendra Modi is the leader of the corrupt people in the country, the vicar is also clean from BJP's washing machine", Nana Patole's criticism  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’

Nana Patole Criticize Narendra Modi: मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे ...

‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका    - Marathi News |   'Adani-Ambani saw the inauguration of Ram temple, but not Advani...' Rahul Gandhi's criticism of Modi    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi News: विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांच्या असलेल्या अनुपस्थितीवरून पंतप्रधान नर ...

काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार - Marathi News | Congress strategy or politics of pressure?; The tension of Uddhav Thackeray and Sharad Pawar will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच महिने शिल्लक आहेत त्यामुळे सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. ...

BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार - Marathi News | BRS 6 MLA to join Congress; The strength of the Legislative Council will increase in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार

तेलंगणात काँग्रेस आमदारांच्या संख्येत वाढ, बीआरएस सोडून या आमदारांनी रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.  ...