देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लातूर महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्या काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. भाजपाची कामगिरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाईट असली तरी सत्ता मात्र राखली आहे. ...
Congress Harshwardhan Bawankule News: भाजपा सत्तेत आल्यानंतर संघाचे 'अच्छे दिन' आले, असे नाही, तर नेमके याच्या उलट आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...
Pune ZP Election Result 2026 राजगड तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता आली असून दोन्ही जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी तर चार गणपैकी एका जागेवर भाजप आले आहे ...
ZP Election in Maharashtra 2026: राज्यातील १२ जिल्हा परिषदा निवडणुकीचे निकाल आज (९ फेब्रुवारी) जाहीर झाले. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीप्रमाणेच महायुतीने या निवडणुकींमध्ये चांगली कामगिरी केली आहे. महाविकासा आघाडीला या निवडणुकांमध्येही चांगले यश म ...
Pune ZP Election Result 2026 विरोधी पक्षांनी एकत्रित आघाडी केली असून शिंदेसेना, उद्धवसेना तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली मात्र त्यांना अपेक्षित यश आले नाही ...