देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Chandrapur Municipal Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेच्या निमित्ताने उद्धवसेना आणि भाजपा याची युती पुन्हा झाली आहे. काँग्रेसकडून ताणले जात असल्याने उद्धवसेनेने ऐनवेळी भाजपासोबत जात सत्ता स्थापनेची घोषणा केली. ...
चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करताना काँग्रेस समोरील संकटे संपताना दिसत नाहीत. आधी पक्षातील गटबाजी उफाळली. ती शांत केल्यानंतर आता उद्धवसेनेने काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. ...
Pune Mayor पुणे महापालिकेच्या सभागृहाची एक परंपरा आणि शिस्त असून महापालिका कर्मचारी आणि नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना सभागृहामध्ये प्रवेश देण्यात येत नाही. ...
Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Election Result 2026 Live Updates in Marathi: महाराष्ट्रातील १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या ... ...