लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मविआमधील जागावाटप आणि एकत्र निवडणूक लढण्याबाबत काँग्रेसने केली मोठी घोषणा, के. सी. वेणुगोपाल म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Mahavikas Aghadi will fight assembly elections together and overthrow the corrupt grand alliance government", K. C. Venugopal's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआमधील जागावाटप आणि एकत्र निवडणूक लढण्याबाबत काँग्रेसने केली मोठी घोषणा

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार आजच्या ...

महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार? - Marathi News | Akhilesh Yadav PDA formula in Maharashtra Assembly Election; Will Thackeray-Pawar accept the Samajwadi Party strategy in Mumbai? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार?

"लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..." - Marathi News | Congress criticize PM Modi on the statement of Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. ...

स्वबळाची खुमखुमी; पण सोबतीची मजबुरी; विधानसभेला आघाडी वा युती होईल की नाही? - Marathi News | Special editorial article on Maharashtra politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वबळाची खुमखुमी; पण सोबतीची मजबुरी; विधानसभेला आघाडी वा युती होईल की नाही?

विधानसभेला आघाडी वा युती होईल की नाही? वेगवेगळे लढावे आणि मग सत्तेसाठी पुन्हा एकत्र यावे, असा विचार कुठे ना कुठे नक्कीच आहे. ...

“दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही, विधानसभेतही पराभव अटळ”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan criticized bjp rss and mahayuti over vishalgad issue and scheme announced by govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही, विधानसभेतही पराभव अटळ”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan: दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत ‘INDIA’ ताकद दाखवणार, काँग्रेस-सपा एकत्र लढणार, भाजपाचं टेन्शन वाढणार? - Marathi News | Uttar Pradesh Assembly by Election 2024: 'INDIA' will show strength in by-elections in Uttar Pradesh, Congress-SP will fight together, BJP's tension will increase? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पोटनिवडणुकीत ‘INDIA’ ताकद दाखवणार, काँग्रेस-सपा एकत्र लढणार, भाजपाचं टेन्शन वाढणार?

Uttar Pradesh Assembly by Election 2024: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी करून लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहेत. त्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडीची ताकद दिसण्याची शक्यता आहे.   ...

महापालिकेवर डोळा! विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडणार? मविआत जागावाटपाची तयारी - Marathi News | Eye on the municipal corporation! Will the Uddhav Thackeray Shivsena group leave the 9 to10 seats in the Legislative Assembly to the Congress? Preparation for seat Sharing in Mhavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेवर डोळा! विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडणार? मविआत जागावाटपाची तयारी

ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे. ...

“विशाळगड येथील घटना सरकार पुरस्कृत, मास्टरमाइंड शोधावा”; विजय वडेट्टीवारांची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar slams govt over vishalgad issue and wrote letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विशाळगड येथील घटना सरकार पुरस्कृत, मास्टरमाइंड शोधावा”; विजय वडेट्टीवारांची टीका

Congress Vijay Wadettiwar News: विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात चौकशीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ...