लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Congress Mallikarjun Kharge slams Narendra Modi said visited 42 countries not manipur warns against rss bjp changing constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge And Narendra Modi : मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी कर्नाटकातील म्हैसूर येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय ? काँग्रेसची टीका  - Marathi News | pune news 8 presidents in just 7 years, are you playing with Punekars? Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय ? काँग्रेसची टीका 

पुणे शहराची अशीच जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) कंपनीच्या अध्यक्षपदी ७ वर्षात ८ वेळा बदल करून सरकार पुणेकर गरीब प्रवाशांची चेष्टा करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. ...

“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal claims that cm devendra fadnavis is responsible for the fight in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: महाराष्ट्राच्या जनतेच्या अंत पाहू नका. जनता याचा हिशोब नक्की करेल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका  - Marathi News | "Rallies in the Legislative Assembly are a deliberate form of creating terror," says Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’, बाळासाहेब थोरातांची टीका 

Balasaheb Thorat Criticize Mahayuti Government: आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा  दिली जात असून राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  बाळासाहेब थोर ...

Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Narendra Modi bihar visit motihari said about rjd congress bihar election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

Narendra Modi : निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. ...

Kolhapur Politics: ‘करवीर’मध्ये महायुती नडली; काँग्रेसची वाढणार डोकेदुखी  - Marathi News | Reorganization of Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti constituencies will disrupt the calculations of political parties in Karveer taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ‘करवीर’मध्ये महायुती नडली; काँग्रेसची वाढणार डोकेदुखी 

शिंदेसेना, भाजपच्या आशा पल्लवित ...

रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या... - Marathi News | Robert Vadra questioned by ED for 18 hours; Chargesheet filed, what is the case? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढू शकतात. ...

'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण - Marathi News | 'I was also offered BJP many times before the Lok Sabha elections'; Praniti Shinde's statement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण

काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्याही चर्चा आहेत.  ...