लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Uddhav Thackeray demand of CM Face rejected by Congress-NCP Sharad Pawar; The face will be decided only after the result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार

मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली मात्र त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीनं फारसा प्रतिसाद दिला नाही.  ...

झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात - Marathi News | Jharkhand Politics, Many JMM MLAs including Champai Soren are in touch with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात

अचानक मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यामुळे चंपाई सोरेन नाराज असल्याचे वृत्त आहे. ...

उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...! - Marathi News | Congress and Sharad Pawar did not pay attention to the Uddhav Thackeray's demand regarding mva CM face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...!

शुक्रवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे बरेच नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दाही उपस्थित केला होता... ...

"त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..." - Marathi News | Uddhav Thackeray party workers letter goes viral, doubts over MVA role, upset over not making Thackeray the face of CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..."

उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नाही म्हणून कार्यकर्ते मविआवर नाराज; पत्र व्हायरल ...

उत्तर प्रदेश जिंकलं आता महाराष्ट्र...; समाजवादी पक्षानं मविआला मागितल्या 'इतक्या' जागा - Marathi News | Uttar Pradesh won now Maharashtra...; Samajwadi Party asked Mahavikas Aghadi for 12 seats in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर प्रदेश जिंकलं आता महाराष्ट्र...; समाजवादी पक्षानं मविआला मागितल्या 'इतक्या' जागा

समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव यांनी काँग्रेस नेतृत्वाशी केली चर्चा, महाराष्ट्रात समाजवादी महाविकास आघाडीत सहभागी होणार का हे आगामी काळात कळेल.  ...

Shishupal Patle : विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का; विदर्भातील बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश! - Marathi News | Former BJP MP Shishupal Patle to join Congress, big blow to BJP in Vidarbh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का; विदर्भातील बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

Shishupal Patle : विदर्भातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

 एससी-एसटींच्या वर्गिकरणास काँग्रेसचा विरोध, विजय वडेट्टीवार म्हणाले, "आंदोलन झाल्यास…’’ - Marathi News |  Congress opposes SC-ST classification, Vijay Wadettiwar says, "If there is agitation..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : एससी-एसटींच्या वर्गिकरणास काँग्रेसचा विरोध, विजय वडेट्टीवार म्हणाले, "आंदोलन झाल्यास…’’

Vijay Wadettiwar News: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणाचं वर्गिकरण करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे, या विरोधात आंदोलन झाल्यास त्याला आमचे समर्थन राहील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.  ...

महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत - Marathi News | Congress does not have a leadership in Maharashtra, cannot impose a face in elections - Sanjay Raut on mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा चेहरा बनलेत. आमच्यासाठी तोच चेहरा त्यासाठी ३ पक्षाच्या संसदीय समितीची बैठक बोलवावी याची गरज वाटत नाही असं राऊतांनी सांगितले.  ...