देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा या ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट सांगितले आहे. ...
उद्धवजी, बरे झाले तुम्ही हे सांगून टाकले. भाजप-शिवसेना युती असताना हाच फॉर्म्युला होता. त्यात दोघांनीही एकमेकांचे उमेदवार कसे पाडले, हेही तुम्ही सांगून टाकले; पण काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे दोन पक्ष वेगळ्या मुशीतले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार यावे यासाठी प्रयत्न करू, असे नसीम खान म्हणाले. ...
Maharashtra Assembly Election 2024: सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यात कुणाचा विजय होऊ शकतो, याबाबत ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे अनेकांच्या भुवया उंचावू शकतात, अशी आकडेवारी समोर आली आहे. ...
Vinesh Phogat News: मायदेशात परतलेल्या विनेश फोगाट हिच्या स्वागताला तिचे कुटुंबीय, कुस्तीपटू सहकारी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते आणि खासदार दीपेंद्र हुड्डा हेही उपस्थित होते. दरम्यान, दीपेंद्र हुड्डा यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उध ...