लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"...तर बड्या नेत्यांचंही तिकीट कापणार"; राहुल गांधी यांनी दिले संकेत, नेत्यांसमोर घातली अशी अट    - Marathi News | ... Rahul Gandhi has put a condition before the Congress leaders that he will cut the ticket of big leaders too    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर बड्या नेत्यांचंही तिकीट कापणार"; राहुल गांधी यांनी दिले संकेत, नेत्यांसमोर घातली अशी अट   

Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेसने (Congress) यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त ...

Video - धक्कादायक! पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्याला आला हार्ट अटॅक; झाला मृत्यू - Marathi News | kolar kuruba sangha president collapses due to heart attack during press meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - धक्कादायक! पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्याला आला हार्ट अटॅक; झाला मृत्यू

एका काँग्रेस नेत्याला हार्ट अटॅक आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. ...

थेट भरती हा दलित, आदिवासी, ओबीसींच्या हक्कांवर हल्लाच, राहुल गांधींचा आरोप - Marathi News | Rahul Gandhi alleges that direct recruitment is an attack on the rights of Dalits, Adivasis, OBCs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थेट भरती हा दलित, आदिवासी, ओबीसींच्या हक्कांवर हल्लाच, राहुल गांधींचा आरोप

राहुल गांधी यांनी उबेर कॅबमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला, यात ते ड्रायव्हर सुनील उपाध्याय यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेताना दिसतात. ...

"UPSC मध्ये लॅटरल एन्ट्री चुकीची" चिराग पासवान 'लॅटरल एंट्री'वर स्पष्टच बोलले - Marathi News | "Lateral entry in UPSC is wrong" Chirag Paswan speaks clearly on 'Later Entry' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"UPSC मध्ये लॅटरल एन्ट्री चुकीची" चिराग पासवान 'लॅटरल एंट्री'वर स्पष्टच बोलले

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोमवारी 'लॅटरल एंट्री'द्वारे सरकारी पदांवर नियुक्तीबाबात प्रतिक्रिया दिली. हा मुद्दा केंद्राकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

VIDEO : हातात माईक, खाली वाकला अन्...; पत्रकारांशी बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Congress leader dies of heart attack while speaking during press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : हातात माईक, खाली वाकला अन्...; पत्रकारांशी बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू

कर्नाटकात पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ...

"मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता"; अन्याय झाला म्हणत झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला घरचा आहेर - Marathi News | MLA Zeeshan Siddiqui preparing to join the NCP led by Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता"; अन्याय झाला म्हणत झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला घरचा आहेर

आमदार झिशान सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दहा उमेदवारांची नावे निश्चित, आमदार प्रकाश आवाडे यांची गुगली - Marathi News | Names of ten Congress candidates in Kolhapur district are fixed says MLA Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दहा उमेदवारांची नावे निश्चित, आमदार प्रकाश आवाडे यांची गुगली

'मोदी यांनी सांगितलेल्या कामाची सुरुवात आवाडे यांनी इचलकरंजीतून केली' ...

'शेख हसीनाप्रमाणे कर्नाटकच्या राज्यपालांनाही पळावे लागेल...', काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | Karnataka Governor will also have to run like Sheikh Hasina Controversial statement of Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेख हसीनाप्रमाणे कर्नाटकच्या राज्यपालांनाही पळावे लागेल...', काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात काँग्रेस नेत्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. ...