लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Vidhan Sabha Election: 'मविआ'चं टेन्शन वाढवणारी आकडेवारी! विधानसभेला बसू शकतो झटका? - Marathi News | Maha Vikas Aghadi performance not satisfied as opposition in maharashtra Statistics increase the tension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेआधीच 'मविआ'च्या चिंतेत पडली भर! नवी डोकेदुखी काय?

Maharashtra Vidhan Sabha election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी सुरू असतानाच एका सर्व्हेने महाविकास आघाडीच्या चिंतेत भर टाकली आहे. ...

"गुजरातला किती उद्योग गेले याची उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढावी’’, विजय वडेट्टीवार यांचं आव्हान - Marathi News | "Industry Minister should draw a white paper on how many industries have gone to Gujarat", Vijay Wadettiwar's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गुजरातला किती उद्योग गेले याची उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढावी’’, वडेट्टीवार यांचं आव्हान

Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. उद्योग बाहेर जात आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढून गुजरातला किती उद्योग गेले ते सांगितले पाहिजे, असे आव्हानही त्यांनी दिलं. ...

"आमच्यातल्या कोणालाही..."; मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Sharad Pawar reaction to Uddhav Thackeray demand regarding the face of the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्यातल्या कोणालाही..."; मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मविआच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

ओदिशा विधानसभेमध्ये रणकंदन, अध्यक्षांच्या आसनालाच विरोधकांनी घातला घेराव   - Marathi News | Odisha Assembly News: In the Odisha Legislative Assembly, the opposition besieged the Speaker's seat   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओदिशा विधानसभेमध्ये रणकंदन, अध्यक्षांच्या आसनालाच विरोधकांनी घातला घेराव  

Odisha Assembly News: विषारी दारूच्या प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंवरून आज ओदिशाच्या विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षांमधील काही आमदार एवढे आक्रमक झाले की, त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धाव घेतली. तसेच अध्यक्षांच ...

वक्फ विधेयकावर JPC ची 6 तास बैठक; विरोधी खासदारांनी उघडपणे व्यक्त केली तीव्र नाराजी... - Marathi News | JPC On Waqf Amendment Bill 2024 6 hours meeting of JPC on Waqf Bill; Opposition MPs openly expressed their displeasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकावर JPC ची 6 तास बैठक; विरोधी खासदारांनी उघडपणे व्यक्त केली तीव्र नाराजी...

Waqf Bill: वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 चे परीक्षण करण्यासाठी सरकारने संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली आहे. ...

"महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", महिला काँग्रेसची मागी    - Marathi News | Women's Congress demands that Chief Minister and Deputy Chief Minister should resign for failing to protect women    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", महिला काँग्रेसची मागी   

Maharashtra Women's Congress News: गुन्हेगारांवरच अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थीती बिकट बनली आहे. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध ...

काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरी, जयश्रीताई पाटील यांचा सांगली विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार - Marathi News | Rebellion, Jayshreetai Patil's determination to contest the Sangli Assembly elections if the Congress nominates candidates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत लोकसभेनंतर विधानसभेतही काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार, जयश्रीताई पाटील निवडणूक लढणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील ...

"दिल्ली आणि गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका’’, नाना पटोले यांचं आवाहन   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Delhi and Gujarat are bowing down to the lobby, overthrow the BJP government", Nana Patole's appeal   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दिल्ली आणि गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका’’, नाना पटोलेंचं आवाहन  

Maharashtra Assembly Election 2024: महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. (Nana Patole Criticize BJP) महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमो ...