लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा - Marathi News | MNS chief Raj Thackeray criticized the mahayuti government over Ladki Bahin Yojana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray : यावेळी त्यांनी महायुती सरकारसह खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.  ...

मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण... - Marathi News | Maharashtra assembly Election 2024: Uddhav Thackeray Shiv sena is the elder brother in Mumbai, Congress-NCP are ready to give more seats, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण...

मुंबईतल्या जागावाटपाबाबत वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली.  ...

"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त - Marathi News | Congress leader Priyanka Gandhi has objected to the bulldozer action in BJP ruled government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपशासिक राज्यांमधील बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे. ...

विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली - Marathi News | Sharad Pawar NCP claim on 'these' 7 seats in the Maharashtra Assembly Election in Mumbai; The names of the aspirants also came out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली

मुंबईतल्या जागांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे. कारण सेनेच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.  ...

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे मूक आंदोलन - Marathi News | Silent movement of Congress to protest the Badlapur incident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे मूक आंदोलन

राज्यात नराधमाना पाठिशी घालणारे सरकार : विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल ...

काॅंग्रेस-एनसीमध्ये १० जागांसाठी अडले घोडे; पक्षांचे नेते अडून, पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरू - Marathi News | Horses fray for 10 seats in Congress-NC; The leaders of the parties stopped, the discussion started from the party elites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काॅंग्रेस-एनसीमध्ये १० जागांसाठी अडले घोडे; पक्षांचे नेते अडून, पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरू

नॅशनल काॅन्फरन्सच्या सकिना इट्टू यांनी दमहाल हंजीपाेरा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

"हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसला तरी बंद मागे"; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Uddhav Thackeray clarified his stand after Bombay High Court refused permission for Maharashtra bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसला तरी बंद मागे"; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र बंदला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...; नाना पटोलेंनी जाहीर केली महाराष्ट्र बंदबाबत काँग्रेसची भूमिका - Marathi News | congress Nana Patole announced the stand of Congress regarding the Maharashtra bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...; नाना पटोलेंनी जाहीर केली महाराष्ट्र बंदबाबत काँग्रेसची भूमिका

सरकारच्या बेबंदशाहीविरोधात राज्यभरात काळे झेंडे आणि तोंडाला काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध करू, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. ...