देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi News: भारताच्या सांप्रदायिकतेवरील हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही द्वेषाच्या विरोधातील लढाई जिंकू, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. ...
Congress Nana Patole News: विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...
ECI Chaanged Haryana election Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आयोगाने हरियाणातील मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. ...
Rahul Gandhi : निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना प्रचारासाठी निधी दिला जातो. काँग्रेसने उमेदवारांना दिलेल्या निधीबद्दल माहिती दिली असून, राहुल गांधींना दोन मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी किती पैसे दिले गेले, हे समोर आले आहे. ...