देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
BIG claim by Congress on SEBI chief Madhabi Puri Buch : २०१७ ते २०२४ यादरम्यान माधबी यांनी आयसीआयसीआय बँकेतून जवळपास १६.८० कोटी रुपये सॅलरी घेतली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ...
Narbir Singh Haryana Election 2024 : स्वतःच्या उमेदवारीची घोषणा करत भाजपच्या माजी मंत्र्याने पक्षाला इशारा दिला आहे. तिकीट दिले नाही, तर काँग्रेसकडून लढेन असे नरबीर सिंह म्हणाले आहेत. ...
Congress Criticize BJP: काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह भाजप पसरवत असल्याचे सांगून सोमवार, २ तारखेपासून राज्यभर काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे काँग्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ...
विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात जास्तीत जागा मिळाव्यात यासाठी महाविकास आघाडी, महायुतीत पक्षांची रस्सीखेच चालली आहे. ...
Rahul Gandhi News: भारताच्या सांप्रदायिकतेवरील हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही द्वेषाच्या विरोधातील लढाई जिंकू, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. ...
Congress Nana Patole News: विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...