देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Surender Panwar Congress : हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ३१ उमेदवारांची नावे जाहीर केली. यात एक नाव सुरेंद्र पंवार यांचेही आहे. ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती न करता आप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. ही माहिती आपच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. जागा वाटपासाठी झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने आपने ...
Congress Maha Vikas Aghadi News: महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून दोन तृतीयांश बहुमताने मविआचे सरकार येईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...